काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित मुलगी ही इयत्ता सातवीत शिकत असताना तिच्या आईने दुसरा विवाह केला होता. ती आपल्या आईसोबत राहत होती. जेव्हा ती महिला १८ वर्षांची झाली, तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली आणि गैरवर्तन केले. पीडितेने याला विरोध केला असता, तिला अनेकदा धमकावून गप्प बसवण्यात आले.
गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले
एप्रिल महिन्यात तिचा विवाह झाला होता. ती सासरच्या घरी राहू लागली होती. सुमारे महिन्याभरापूर्वी ती तिच्या माहेरी आली होती. त्यावेळी तिच्या सावत्र बापाने तिला चुकीच्या हेतूने तिला खोलीत घेऊन आला आणि तिला पकडले. जेव्हा पीडितेनं विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात केले. असा आरोप पीडितेने केला आहे. (Hariyana Crime)
तिच्या सासरच्या घरी परतली, तेव्हा तिला सावत्र बापाने फोनकरून धमक्या दिल्या. तिने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी
ओडिसा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ही तलावात आंघोळ करून परतत असतांना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. घडलेली घटना ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली.
Nasrapur Crime Update: आरोपीच्या क्रूरतेचा कळस; नसरापूर येथील चिमुकलीच्या शवावरही अत्याचार
Ans: पीडितेने तिच्या सावत्र वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.
Ans: सावत्र वडिलांनी गैरवर्तन करून धमकावल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.






