मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चौथ्या दिवशीही अनेक रस्ते, सोसायट्यांचे प्रवेशद्वार आणि परिसर जलमय असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.