धक्कादायक ! 8 वर्षांच्या चिमुकलीचा शिक्षकानेच केला विनयभंग; केसांना, पाठीला हात लावला अन्…
कशी केली फसवणूक?
या अधिकाऱ्याला ११ डिसेंबरला एक कॉल आला होता. या कॉल वर त्यांनी मी अँटी ट्रेरिरीस्ट स्कॉड मधून बोलत आहे अस त्या अधिकाऱ्याला सांगण्यात आल. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात झालेल्या तपासात तुमच नाव येत आहे. अस सांगून त्यांना धमकावण्यात आल. अधिकारी प्रचंड घाबरला होता. त्यांनी एका कॉल वरून त्यांना एक एप इन्स्टॉल करायला लावल. त्या नंतर त्यांना एक वीडियो कॉल आला आणि त्यांनी मी एन आय ए ऑफिसर असल्याचं सांगितलं. त्यांना तुमच्या बँक खात लिंक आहे त्या मधे ७ कोटी रुपये असल्याचं त्यांना सांगण्यात आल. जर तुम्ही ते पैसे इतर ट्रान्सफर केले नाहीत तर तुम्ही दोषी आहात हे स्पष्ट होईल. त्यांना तुमच्या अकाउंट मधील १६ लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले आणि नंतर नंबर केला ब्लॉक. जर तुम्ही पैसे पाठवले तर तुम्हाला इतर नंबर वरून पैसे परत येतील अस त्यांना सांगण्यात आल मात्र पैसे काय परत आले नाहीत त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याच त्यांच्या लक्षात आल आणि जवळपास १६ लाखाला गंडा घालण्यात आला आहे.
अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जेव्हा त्या माजी अधिकाऱ्याला लक्षात आल की आपल्याला फसवण्यात आल आहे. ज्या नंबर वरून कॉल करण्यात आला आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. त्या नुसार पोलीस आता याचा तपास करत आहेत. मात्र राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या नावाखाली जर हे सायबर चोर गंडा घालत असतील तर हे मात्र धक्कादायक आहे. सध्या पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत. १६ लाख रुपये बँकेतून गेल्याने अधिकारी आता कारवाई करण्याची मागणी करत आहे.
Ans: बनावट ATS/NIA ओळख, धमकी, अॅप इन्स्टॉल व व्हिडिओ कॉलद्वारे पैसे ट्रान्सफर करवले.
Ans: सुमारे १६ लाख रुपये.
Ans: अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नये; पैसे/अॅप्स शेअर करू नयेत.






