कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; ‘असा’ झाला प्रकार उघडकीस
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीवसबत कौटुंबिक न्यायालयामद्ये केस सुरु आहे. या केसमध्ये मदत करते असे आरोपी गौरी वांजळे हिने म्हंटले आणि जवळीक साधली. त्यानंतर मी हायकोर्टामध्ये वकील आहे तुला मदत करते असे म्हणत 38 वर्षीय फिर्यादीसोबत लगट होण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर ब्लॅकमेलिंग करत फिर्यादीकडून खंडणी मागितली. मुंढवा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
यादीही दाखल गुन्हा
याआधीही आरोपी गौरी वांजळे हिच्या व्रिरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी वांजळे हे वकील असल्याची बतावणी करून
फिर्यादी पुरुषाला सतत धमकी देत होती. गौरीने गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच त्याचे नको ते फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैश्यांची मागणी पूर्ण न केल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकीही ती देत होती. गौरीने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही फिर्यादीला बळजबरीने वाराणसी (काशी विश्वनाथ) या धार्मिक स्थळीही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केला.
Ans: खंडणी मागणे व ब्लॅकमेल केल्याचा आरोप.
Ans: तरुणाला औषध देऊन अत्याचार व अश्लील फोटो काढल्याचे आरोप.
Ans: मुंढवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.






