Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुण डॉक्टर असून तो क्लीनिक चालवतो. त्याची दोन वर्षापूर्वी दोन मुलांची आई असलेल्या शायरासोबत ओळख झाली. त्यांनतर दोघे वझिराबादमध्ये लिव्ह इन पार्टनर म्हणून एकत्र राहू लागले. शायरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना देखील तरुणाने दुसरीसोबत लग्न केले त्यामुळे शायरा नाराज झाली.
पीडित तरुण बुधवारी तिला भेटायला आला होता. महिलेने दुधामध्ये गुंगीचे औषध मिक्स करून त्याला प्यायला दिलं. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास महिलेने धारदार शास्त्राच्या साहाय्याने त्याच्या गुप्तांगावर हल्ला करत ते कापले. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर महिला पळून गेली. त्यानंतर जखमी झालेला तरुण स्वतः रुग्णालयात गेला. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला पुढील उपचार करण्यासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडीत तरुणाचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी पीडित हा तरुण बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरु केला आहे. आरोपी महिलेच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आले आहे.
अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …
दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Love Jihad: ओळख लपवून जाळ्यात ओढले! ‘करण सिंह’ नावाचा बनाव करून मैत्री, मग अश्लील Video बनवून….
Ans: दिल्लीतील वजीराबाद परिसरात.
Ans: शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवले आहे.
Ans: महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; शोधासाठी पथके रवाना.






