• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Will Give 2100 Rupees Instead Of 1500 To Woman Of Maharashtra Nrka

‘लाडक्या बहिणींना 1500 नाहीतर 2100 रुपये देणार’; उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

सरकार स्थापनेच्या 100 दिवसांत नवीन महाराष्ट्राचे व्हिजन आम्ही मांडू. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या 1500 वरून प्रति महिना 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2024 | 02:36 PM
अजित गटाचे 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इतकेच नाही तर राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले.

हेदेखील वाचा : ‘मंत्रिपदाच्या संधीचे सोनं करण्यासाठी मोहिते-पाटलांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्या’; शरद बुट्टेपाटील यांचं आवाहन

‘सरकार स्थापनेच्या 100 दिवसांत नवीन महाराष्ट्राचे व्हिजन आम्ही मांडू. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या 1500 वरून प्रति महिना 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 11 नवीन आश्वासने आहेत, ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 वरून 2100 प्रति महिना वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी, पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रतिवर्ष 12,000 वरून 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत आणि एमएसपीअंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व पिकांसाठी 20% अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही सांगितले आहे.

याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. आम्ही ग्रामीण भागात 45000 हून अधिक रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जो 2.3 कोटी महिलांना प्रतिवर्ष 25,000 रुपयांचा लाभ देईल.

जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा कोणत्या?

– 25 लाख नोकऱ्या निर्माण करणार, सौर आणि अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल 30% कमी करण्याचे वचन, प्रशिक्षणाद्वारे 10 लाख विद्याव्यांना 10,000 मासिक स्टायपेंड

– अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना 15,000 मासिक वेतन, 100 दिवसांत ‘नवीन महाराष्ट्र व्हिजन’ सादर करणार

हेदेखील वाचा : ‘ज्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली, त्यांना जागा दाखवणार’; समाधान आवताडे यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या निमित्ताने चाकण (ता.खेड) येथील आरती हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन पद्धतीने बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीरसभा घेणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.

Web Title: Will give 2100 rupees instead of 1500 to woman of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले…
1

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले…

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेससह शिवसेनेचा पराभव; ‘इथं’ तब्बल 24 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त
2

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेससह शिवसेनेचा पराभव; ‘इथं’ तब्बल 24 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त

Pune Municipal Election 2026: पुण्यात युतीचे नवे समीकरण? राष्ट्रवादी अजितदादा- शिवसेना शिंदे युतीचे संकेत
3

Pune Municipal Election 2026: पुण्यात युतीचे नवे समीकरण? राष्ट्रवादी अजितदादा- शिवसेना शिंदे युतीचे संकेत

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय
4

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Dec 28, 2025 | 09:35 PM
Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?

Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?

Dec 28, 2025 | 09:34 PM
Hero Splendor की TVS Radeon, दोन्ही बाईक खिशाला परवडणाऱ्या मात्र फीचर्स, इंजिन आणि मायलेजमध्ये बेस्ट कोण?

Hero Splendor की TVS Radeon, दोन्ही बाईक खिशाला परवडणाऱ्या मात्र फीचर्स, इंजिन आणि मायलेजमध्ये बेस्ट कोण?

Dec 28, 2025 | 09:18 PM
TVS च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतले डोक्यावर! विक्रीत थेट 140 टक्क्यांची सुसाट वाढ

TVS च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतले डोक्यावर! विक्रीत थेट 140 टक्क्यांची सुसाट वाढ

Dec 28, 2025 | 08:44 PM
Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Dec 28, 2025 | 08:41 PM
झटपट झोप येण्यासाठी सोपी टेक्निक: औषधांशिवाय शांत झोपेचा सोपा मार्ग

झटपट झोप येण्यासाठी सोपी टेक्निक: औषधांशिवाय शांत झोपेचा सोपा मार्ग

Dec 28, 2025 | 08:29 PM
Satara News : दिवसेंदिवस बिबट्याचा वाढता वावर गावात दहशतीचं वातावरण; उपायोजनासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची बैठक

Satara News : दिवसेंदिवस बिबट्याचा वाढता वावर गावात दहशतीचं वातावरण; उपायोजनासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची बैठक

Dec 28, 2025 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.