• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Rakhi Savant On Her Duty Task Promo

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंतने घरात धडक दिली आहे. स्पर्धक ओमकार राऊतच्या एलिमिनेशननंतर राखीच्या एंट्रीमुळे शोला नवे वळण मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘बिग बॉस मराठी ६’ ने अनेक वळणं पाहिली आहेत. पहिल्या वळणावर सगळे स्पर्धक वाचले. मग भांडून-खेळून एक-एक करत सगळे घराच्या बाहेर जाताना दिसत आहेत. कालच स्पर्धक ओमकार राऊत खेळातून बाद झाला पण या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड सदस्य राखी सावंतने घरात एंट्री घेतली आहे. आता या घरात काय-काय पाहायला मिळणार आहे? याचा अंदाज नक्कीच प्रेक्षकांना असेल. अशामध्ये प्रेक्षकांनी बिचूकले यांनाही शोमध्ये आणा अशी मागणी केली आहे.

मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा

दरम्यान, राखी आल्याचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. राखीने घरी आल्याच सगळ्यांची वाट लावायला सुरुवात केली आहे. या प्रोमोमध्ये सागर जो सध्या घराचा Captain आहे तो राखीला तिच्या घरामधील कामांबद्दल विचारतो. तेव्हा ती म्हणते की फक्त जेवणे आणि झोपणे इतकेच करणार आहे. दरम्यान, तिचा अनुश्रीसोबतही वाद होताना दिसत आहे. तेव्हा राखी अनुश्रीला सांगते की मी आज सती सावित्री आहे आणि उद्या गांधारी होणार आहे. राखीचा हा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच वेगळा वाटणारच आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम; Baby Bump ने वेधले लक्ष नजर हटेना

राखीच्या चाहत्यांमध्ये तूफानीचा आक्रोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे. अशामध्ये अभिजित बिचूकले यांनाही आणा अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे. हा प्रोमो इतका व्हायरल झाला आहे की प्रोमोखाली ३१ हजार लाईक्स आले आहेत. तर ३१३ जणांनी कमेंट्स केले आहेत. ‘अब आयेगा असली मजा’, ‘@bbmarathi राखी सावंत आता घरामध्ये कल्ला करणार..100%’, ‘Ya varshi evda boaring ahe BBM6 kai tari entertainment pahije na so Rakhi is best option @rakhisawant2511’ अशा विविध सकारत्मक कमेंट्स आले आहेत. तर ‘राखीची एन्ट्री पाहून बिग बॉस फॅमिली सो नाही वाटत’, ‘अनुश्री रुचिता अँड तन्वी काय कमी होत्या त्यात हिला परत आणला देवा’, आणि ‘आत्ता सगळ्यात जास्त ireteting होईल हॆ बिग बॉस’ अशा नकारात्मक कमेंट्सही आल्या आहेत.

Web Title: Bigg boss marathi 6 rakhi savant on her duty task promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry
1

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर
2

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?
3

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर
4

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

Feb 09, 2026 | 03:35 PM
वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Feb 09, 2026 | 03:30 PM
इस्रायली राष्ट्रपती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर; Bondi Beach दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिडनीत कडेकोट सुरक्षा

इस्रायली राष्ट्रपती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर; Bondi Beach दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिडनीत कडेकोट सुरक्षा

Feb 09, 2026 | 03:28 PM
Parliament Session 2026: विरोधक ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

Parliament Session 2026: विरोधक ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

Feb 09, 2026 | 03:24 PM
नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 09, 2026 | 03:16 PM
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Feb 09, 2026 | 03:13 PM
लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

Feb 09, 2026 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.