• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Flirting With Sagar Karande

Bigg Boss Marathi 6: इश्श… राखी आणि सागरची गोड फ्लर्टींग! ‘सकाळी ७ वाजता टच… फक्त तुमच्यासाठी’

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांची ये-जा सुरू असून, पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंतच्या आगमनाने खेळाला नवे वळण मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 05:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉसच्या घरात सदस्यांचे येणे-जाणे सुरु झाले आहे. आतापर्यंत एकूण चार स्पर्धक या घराबाहेर झाले आहेत आणि घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचीही एंट्री झाली आहे. राखी सावंतच्या एंट्रीने घरात एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहेत. आता राखी आली मग अनुश्री, तन्वी आणि रुचिता, या तिघांचं काय होणार? अशी चिंता बिग बॉसच्या प्रेक्षकांनी वर्तवली आहे. तर अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की “राखी आणलीत आता घरी बिचूकले साहेबांनाही आणा.”

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

नवीन प्रोमो प्रक्षेपित झाला आहे. त्या प्रोमोमध्ये राखी घरातील इतर सदस्यांशी स्वयंपाक घरात चर्चा करताना दिसून येत आहे. घरातील बहुतेक सदस्य तिथे जमले आहेत. राखी जिम कुठे आहे? याबद्दल घरातल्यांशी चर्चा करत होती. तेव्हा सागर तसेच इतर सदस्य म्हणतात की आता राखी सकाळसकाळी जिम करायला तिथे जाणार असेल तर घरातील बहुतेक सदस्यही तिथे नक्की येतील. तेव्हा राखी सागरला म्हणते की तुम्ही येणार आहात का? तेव्हा सागर मिश्किल रूपात बोलतो की ‘हो, आता राखी आली आहे तर ठीक सकाळी ७ वाजता मी जिममध्ये टच होईल.’

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 राखी आल्यानंतर घरात खेळीचे वातावरण दिसून येत आहे. पण हे वातावरण कधीपर्यंत टिकून असेल याचा काही नेम नाही. राखी आता हसून आहे म्हणा पण नंतर वादाला सुरुवात नक्कीच होणार, असे स्पष्ट आहे. पण सध्या या प्रोमोमध्ये असलेले वातावरण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुरेसे आहे. या प्रोमोखाली ‘राखी आणि सागर करतायेत गोड फ्लर्टिंग…’ असे मिश्किल कॅप्शनही देण्यात आले आहे.

Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा

प्रेक्षकांनी अनेक सकारात्मक कमेंट्स केले आहेत. सीझनचा टीआरपी नक्कीच वाढणार…, सागर पहिल्यांदाच इतका खुश झाला, Only one Rakhi Sawant अशा अनेक कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसत आहे. तर राखी आता रुचिताला सोडत नसते असा प्रतिसादही अनेकांनी दिला आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 rakhi sawant flirting with sagar karande

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

अशी असेल राकेशची स्वप्नसुंदरी…, अभिनेता करणार दुसरं लग्न? पत्नीबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाला,.. मी लग्न करेन तर…”
1

अशी असेल राकेशची स्वप्नसुंदरी…, अभिनेता करणार दुसरं लग्न? पत्नीबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाला,.. मी लग्न करेन तर…”

Bigg Boss Marathi 6: होणार राडा? राखी आली तर आता बिचुकलेपण हवा! खरंच? हे वादळ येणार का?
2

Bigg Boss Marathi 6: होणार राडा? राखी आली तर आता बिचुकलेपण हवा! खरंच? हे वादळ येणार का?

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका
3

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry
4

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: इश्श… राखी आणि सागरची गोड फ्लर्टींग! ‘सकाळी ७ वाजता टच… फक्त तुमच्यासाठी’

Bigg Boss Marathi 6: इश्श… राखी आणि सागरची गोड फ्लर्टींग! ‘सकाळी ७ वाजता टच… फक्त तुमच्यासाठी’

Feb 09, 2026 | 05:53 PM
“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 09, 2026 | 05:53 PM
Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

Feb 09, 2026 | 05:52 PM
Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; संतप्त जमावाची जाळपोळ, पोलिसांकडून शांतीचे प्रयत्न सुरु

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; संतप्त जमावाची जाळपोळ, पोलिसांकडून शांतीचे प्रयत्न सुरु

Feb 09, 2026 | 05:48 PM
KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

Feb 09, 2026 | 05:44 PM
वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर

वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर

Feb 09, 2026 | 05:42 PM
Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Feb 09, 2026 | 05:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.