• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Is Raqesh Set To Marry Again Actor Reveals Expectations From His Future Wife

अशी असेल राकेशची स्वप्नसुंदरी…, अभिनेता करणार दुसरं लग्न? पत्नीबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाला,.. मी लग्न करेन तर…”

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेशने बिग बॉसच्या घरात लग्नाबद्दल भाष्य केले आहे. त्याने बायकोबद्दलच्या अपेक्षाही सांगितल्या आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Feb 09, 2026 | 05:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठी ६ सुरू होऊन ४ आठवडे पूर्ण झाले असून पाचव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे.बिग बॉसच्या घरातील समीकरण दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. घरात पहिल्या आठवड्यापासून भांडण, मैत्री, आपुलकी, राडा हे सर्व पाहायला मिळाले आहे. दोन ग्रुप देखील पडले आहेत. घरातील काही सदस्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी राकेश एक आहे. घरातील दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे यांच्याशी राकेशचे पहिल्या दिवसापासूनच चांगले संबंध आहेत. कलर्स मराठीने आज एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात तो या दोघींशी गप्पा मारताना दिसत आहेत. राकेशने यावेळी बिग बॉसच्या घरात लग्नाबद्दल भाष्य केले आहे. त्याने बायकोबद्दलच्या अपेक्षाही सांगितल्या आहेत.

या व्हिडीओत प्राजक्ता, राकेश आणि दिपाली डायनिंग एरियामध्ये बसल्याचं दिसत आहे. राकेश म्हणतो, “मी कधी लग्न करेन कर एका सिंगरशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. ती सकाळी उठेल साडी नेसून तानपुरा घेऊन बसेल. तिचे केस ओले असतील. आणि ती सुंदर गातेय…जणू सरस्वतीच”. राकेशचे हे बोलणे ऐकून या दोघीही त्याच्या कल्पना शक्तीला दाद देतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम; Baby Bump ने वेधले लक्ष नजर हटेना

अभिनेता राकेशने बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोग्रा हिच्यासोबत विवाह केला होता. २०११ मध्ये एका लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली आणि त्याच ओळखीचं रूपांतर पुढे नात्यात झालं. काही वर्षे वैवाहिक आयुष्य आनंदात घालवल्यानंतर, २०१९ साली दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षांच्या सहवासानंतर त्यांचा संसार संपुष्टात आला.

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक

Web Title: Is raqesh set to marry again actor reveals expectations from his future wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • colors marathi
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Varanasi Movie : वाराणसी चित्रपटात ६० दिवसात शूट केला फक्त एक सीन! राजामौलीही झाले चकित
1

Varanasi Movie : वाराणसी चित्रपटात ६० दिवसात शूट केला फक्त एक सीन! राजामौलीही झाले चकित

Bigg Boss Marathi 6: होणार राडा? राखी आली तर आता बिचुकलेपण हवा! खरंच? हे वादळ येणार का?
2

Bigg Boss Marathi 6: होणार राडा? राखी आली तर आता बिचुकलेपण हवा! खरंच? हे वादळ येणार का?

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका
3

Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

सावित्री–जोतीरावांच्या विवाहाचा भावनिक क्षण; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर सावित्रीबाईंच्या वंशजांचा सन्मान
4

सावित्री–जोतीरावांच्या विवाहाचा भावनिक क्षण; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर सावित्रीबाईंच्या वंशजांचा सन्मान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अशी असेल राकेशची स्वप्नसुंदरी…, अभिनेता करणार दुसरं लग्न? पत्नीबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाला,.. मी लग्न करेन तर…”

अशी असेल राकेशची स्वप्नसुंदरी…, अभिनेता करणार दुसरं लग्न? पत्नीबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाला,.. मी लग्न करेन तर…”

Feb 09, 2026 | 05:51 PM
Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; संतप्त जमावाची जाळपोळ, पोलिसांकडून शांतीचे प्रयत्न सुरु

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; संतप्त जमावाची जाळपोळ, पोलिसांकडून शांतीचे प्रयत्न सुरु

Feb 09, 2026 | 05:48 PM
KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

Feb 09, 2026 | 05:44 PM
वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर

वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर

Feb 09, 2026 | 05:42 PM
Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Feb 09, 2026 | 05:40 PM
Hybrid Mutual Funds: नवीन गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड म्युच्युअल फंड का सर्वोत्तम मानले जातात? जाणून घ्या सविस्तर 

Hybrid Mutual Funds: नवीन गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड म्युच्युअल फंड का सर्वोत्तम मानले जातात? जाणून घ्या सविस्तर 

Feb 09, 2026 | 05:37 PM
Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

Feb 09, 2026 | 05:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.