Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Arpora fire : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

goa fire accident : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करुन मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 07, 2025 | 12:06 PM
PM Narendra Modi Condolences on Goa Arpora night club Fire News marathi

PM Narendra Modi Condolences on Goa Arpora night club Fire News marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • गोव्यातील नाईट क्लबमध्ये आग
  • सिलेंडरच्या स्फोटमध्ये गोव्यात भीषण आग
  • पंतप्रधान मोदींनी गोव्यातील घटनेवर व्यक्त केला शोक
PM Modi On Goa Fire : नवी दिल्ली : गोव्यामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. या आगीचे प्रमाण भीषण असल्यामुळे यामध्ये तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये  (Fire News) क्लब पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये जखमींची संख्या देखील मोठी असून अनेकांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोव्यातील या अग्नीतांडवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

गोव्यातील या नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या दिली जात आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यात एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटामुळे नाईटक्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. नाईटक्लब काही वेळातच जळून खाक झाला. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केले आहे. यानंतर पंतप्रधानांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरुन संवाद साधून घटनेची सर्व माहिती जाणून घेतली.

हे देखील वाचा : गोव्यातील नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्यातील या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. बहुतेक मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे वृत्त आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १२:०४ वाजता अर्पोरा गावात घडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, राज्य सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 2 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. तसेच जखमींना 50 हजार रुपये दिले असल्याचे माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवर पोस्ट करत या गोव्यातील अग्नितांडववर शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे.

The fire mishap in Arpora, Goa is deeply saddening. My thoughts are with all those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. Spoke to Goa CM Dr. Pramod Sawant Ji about the situation. The State Government is providing all possible assistance to those… — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2025

Web Title: Pm narendra modi condolences on goa arpora night club fire news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Fire News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

गोव्यातील नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू
1

गोव्यातील नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका
2

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका

India Russia : भारताचा ऊर्जा नकाशा बदलणार! पुतिन यांच्यासोबत ‘पोर्टेबल अणुऊर्जा’ करार; SMR तंत्रज्ञान देशासाठी फायदेशीर
3

India Russia : भारताचा ऊर्जा नकाशा बदलणार! पुतिन यांच्यासोबत ‘पोर्टेबल अणुऊर्जा’ करार; SMR तंत्रज्ञान देशासाठी फायदेशीर

Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….
4

Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.