• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Activist Cheered Bjp In Front Of Nana Patole Congress Workers Were Shocked Nrat

नाना पटोलेंच्या समोर कार्यकर्त्याने केला भाजपचा जयजयकार! काॅंग्रेसचे कार्यकर्ते झाले अचंबित

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष (Maharashtra Congress state president) नाना पटोले (Nana Patole) पक्ष संघटन वाढीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर (tour of Vidarbha) आहेत. आज खामगाव (Khamgaon) येथील एका ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 11, 2021 | 06:11 PM
नाना पटोलेंच्या समोर कार्यकर्त्याने केला भाजपचा जयजयकार! काॅंग्रेसचे कार्यकर्ते झाले अचंबित
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई (Mumbai).  महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष (Maharashtra Congress state president) नाना पटोले (Nana Patole) पक्ष संघटन वाढीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर (tour of Vidarbha) आहेत. आज खामगाव (Khamgaon) येथील एका ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान वेगळाच प्रकार समोर आला. कार्यकर्त्याने केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील अचंबित झाले.

[read_also content=”वाशिम/ वाशिम जिल्ह्यात बसचा अपघात; नागपूर- मुंबई द्रुतगती मार्गावर लक्झरी बस उलटून एक ठार https://www.navarashtra.com/latest-news/bus-accident-in-washim-district-nagpur-a-luxury-bus-overturned-on-the-mumbai-expressway-killing-one-person-nrat-141002.html”]

असं असताना अचानक एका काँग्रेस कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीचा जयघोष केल्याने नाना पटोले यांच्यासह सर्वच अचंबित झाले होते. या प्रकारानंतर काहीकाळ कार्यकर्त्यांमध्ये हसू पिकल्याचंही पाहायला मिळालं. हा नवीन कार्यकर्ता नुकताच भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्याने असा प्रकार घडला असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेसचा राज्य़ातील आक्रमक चेहरा अशी नाना पटोले यांची ओळख आहे. भाजपातून काँग्रेसवासी झालेले नाना पटोले हे सध्या त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते सातत्याने मांडत असलेल्या भूमिकांमुळेच त्यांना फेब्रुवारीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसला सरकारमध्ये आणि राज्यात नवसंजिवनी देण्याचा पटोले यांचा प्रयत्न आहे.

येत्या महापालिका निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. आगामी काळात त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश होऊ शकतो. अशा स्थितीत नाना पटोले यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या या घोषणाबाजीमागे वेगळे कटकारस्थान तर नाही ना, अशीही शंका उपस्थित करण्यात येते आहे.

Web Title: Activist cheered bjp in front of nana patole congress workers were shocked nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2021 | 06:11 PM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • mahavikas aghadi government
  • Municipal Elections
  • Nana patole
  • नाना पटोले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

Nov 18, 2025 | 04:35 PM
महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Nov 18, 2025 | 04:24 PM
”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

Nov 18, 2025 | 04:22 PM
ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

Nov 18, 2025 | 04:01 PM
मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Nov 18, 2025 | 03:50 PM
मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

Nov 18, 2025 | 03:50 PM
”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

Nov 18, 2025 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.