• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pune Corporation Include 900 Crore Budget For Corporastion School Marathi News

Pune Corporation School: महापािलका शाळांसाठी यंदा नव्या योजनांचा समावेश; 900 कोटींची भरीव तरतूद

प्रत्येक शाळेत ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या लॅनसह संगणक प्रणाली, ईल सिलॅबस, पाेडीअम वाॅल आदी सुविधा असतील. यासाठी सात काेटी रुपयांची तरतुद केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2025 | 10:45 PM
Pune Corporation School: महापािलका शाळांसाठी यंदा नव्या योजनांचा समावेश; 900 कोटींची भरीव तरतूद

महानगरपालिकेच्या शाळांसाठी बेजतमध्ये तरतूद (फोटो- istockphoto )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: महापािलकेच्या शिक्षण विभागासाठी सुमारे नऊशे काेटी रुपयांची तरतुद केली आहे. फ्युचिरीस्टीक स्कुल (अभिनव शाळा ), सिस्टर स्कुल, सीसीटिव्ही बसविणे आदी याेजनांचा नव्याने समावेश केला गेला आहे. महापािलकेच्या शिक्षण विभागासाठी सुमारे ९०१ काेटी रुपयांची तरतुद केली आहे. यामध्ये भांडवली कामासाठी ८१ काेटी १० लाख, तर महसुली कामांसाठी ८२० काेटी ६४ लाख रुपयांची तरतुद केली गेली आहे. म

महापािलकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत अभिनव शाळा तयार केल्या जाणार आहे. या प्रत्येक शाळेत ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर असलेल्या लॅनसह संगणक प्रणाली, ईल सिलॅबस, पाेडीअम वाॅल आदी सुविधा असतील. यासाठी सात काेटी रुपयांची तरतुद केली आहे. शिक्षकांच्या वेतनापाेटी १३९ काेटी रुपयांची तरतुद केली आहे.

जिल्हा परीषदेकडून महापािलकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील शाळा हस्तांतरीत केल्या असुन, या ६५ शाळांत भाैतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य देण्यासाठी डीबीटीसाठी तरतुद केली अाहे. सिस्टर स्कुल ही याेजना राबविली जाणार आहे. या याेजनेत महापािलकेच्या शाळांजवळील खासगी शाळेतील शिक्षक अाठवड्यातून दाेन तास महापालिकेच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देतील. गणवेश, शैक्षणिक साहीत्य, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सहल व्याख्यानमाला, सीएसअारअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी तरतुद केली गेली आहे.

आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट

महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुमारे साडे बारा हजार काेटी रुपयांचे अंदाजपत्रक  प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सादर केला. सुमारे १२ हजार ६१८.०९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात महसुली कामांसाठी ७ हजार ९३ कोटी आणि भांडवली कामांसाठी सुमारे ५ हजार ५२४ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात एक हजार काेटी रुपयांनी वाढ झाली आहे. काेणतीही करवाढ प्रस्तावित करतानाच, यंदा मीटर द्वारे पाणी पट्टी आकारणी सुरु केली जाईल असे आयुक्त भाेसले यांनी स्पष्ट केले आहे.

Pune Budget 2025: आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट; कराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आरोग्यावर भर 
या अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. शहरी गरीब योजनेतून उपचार केले जातील, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात साथ रोग मोठ्या प्रमाणत पसरत आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मेट्रो पॉलिटीन सर्वेलन्स युनीट तयार केले जाणार असून, त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा, प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त केले जातील.

एकता नगरीसाठी क्लस्टरचा पर्याय 
पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागाचा प्रश्न साेडविण्यासाठी या भागात क्लस्टर डेव्हलपमेंट केली जाणार अाहे.  पुर रेषेच्या आत असणाऱ्या सुमारे 350 नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी तरतूत करण्यात आली आहे. शहरातील स्मशानभूमी अद्ययावत केले जातील. मनपा मालकिच्या जागांचा किफायतशीर वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रय़त्न केले जाणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी प्रमुख ३३ रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आली असून, समाविष्ट गावांसाठी ६२३ कोटींची तरतूद केली आहे.

Web Title: Pune corporation include 900 crore budget for corporastion school marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Budget
  • Pune
  • pune news
  • School

संबंधित बातम्या

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान
1

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
2

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
3

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन
4

IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.