नागपूर (Nagpur). उपराजधानीत बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, (According to a report received from the health department) कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत (the number of corona positive patients) मोठी घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बुधवारी 2224 नवीन कोरोना रुग्ण (new corona patients) आढळून आले आहेत. यामध्ये 1163 रुग्ण शहरी भागातील (from urban areas) तर, 1050 रुग्ण ग्रामीण भागातील (from rural areas) आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या (The number of out-of-district patients) 11 इतकी नोंदविण्यात आली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे दगावल्यांची संख्या 77 इतकी होती. यामध्ये शहरातील 41 आणि ग्रामीण भागातील 25 तसेच 11 मृत व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत.
[read_also content=”मुंबई/ कोरोना काळात वीज, पाणी व अन्नधान्य मोफत देऊन खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत करा : आमदार विनोद निकोले https://www.navarashtra.com/latest-news/free-corona-treatment-in-private-hospitals-by-providing-free-electricity-water-and-food-grains-during-corona-period-mla-vinod-nikole-nrat-128461.html”]
प्राप्त अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यात बुधवारी ७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ४१, ग्रामीण भागातील २५ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून आज १५ हजार ७१४ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील ११९०८ आणि ग्रामीण भागातील ३८०६ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५८८४ रुग्णांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून सुटी देण्यात आली.
सध्या नागपूर जिल्ह्यात ४.५८ लाख कोरोनाा संक्रमित रुग्ण आहेत. एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९ हजार ६१६ आहे. यामध्ये शहरातील २० हजार १४८ आणि गा्रमीण भागातील १९ हजार ४६८ रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची बुधवार पर्यंतची आकडेवारी ८४०२ इतकी नोंदविण्यात आली आहे.