• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Aokigahara Haunted Forest Japan Horror Story

जंगल भाग पाडतो आत्महत्या करण्यास? प्रत्येक झाडावर लटकलेले दिसतात शव; ‘Aokigahara फॉरेस्ट’ एक अद्भुत रहस्य

जपानच्या Aokigahara जंगलात आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेले भयावह वातावरण अनुभवायला रॉब नावाचा लेखक जातो, मात्र त्याचा सामना होतो एका झाडावर लटकलेल्या, किंचाळणाऱ्या प्रेताशी. या अनुभवानंतर तो थरारून जातो आणि पोलिसांना...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2025 | 08:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जपानच्या Mount Fuji येथे असणारे Aokigahara जंगल अनेक रहस्य साठवून आहे. मुळात, एखाद्या जंगलात कुणी का जातं? जंगल पाहण्यासाठी, निसर्गाला भेट देण्यासाठी तर प्राणीसृष्टीचा सहवास भोगण्यासाठी. परंतु, जपानच्या Aokigahara जंगलात जातात ते आत्महत्या करण्यासाठी! हे आम्ही नाही तर खुद्द तेथील स्थानिक म्हणतात. स्वतः तेथील सरकारही या गोष्टी जाणून आहे.

अनियमित मासिक पाळी असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण, तज्ज्ञांचा खुलासा

Aokigahara जंगलसंबंधित एक गोष्ट फार प्रचलित आहे. ही गोष्ट एका लेखकासोबत घडलेली आहे. स्थानिक लोकं या गोष्टीला सत्य असल्याचा दावा करतात. Aokigahara जंगल काय आहे? ते का इतके कुप्रसिद्ध आहे? मुळात, या जंगलामागचा रहस्य काय? हे जाणून घेऊन त्यावर लेख लिहण्यासाठी त्या जंगलात गेलेल्या लेखकाचा अनुभव सांगणारी ही कथा आहे. जपानमध्ये या जंगलाच्या परिसरात असणाऱ्या शहरात रॉब नावाचा लेखक, एका Magezin कंपनीत कामाला होता. त्याला या Aokigahara जंगला विषयी जाणून घेण्याची फार उत्सुकता होती. त्यावर त्याला लेखही लिहायचा होता. येथून दररोज येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या त्याला हे लेख लिहण्यासाठी मजबूर करत होत्या. पण एक दिवस असा आला की याच्या कानी याच्या ऑफिस कलिगच्या मृत्यूची बातमी आली आणि त्या व्यक्तीची मृत्यू या जंगलात आत्म्हत्याने झाली होती. तेव्हा रॉब येथे जाऊन लेख लिहण्याचा पक्का निश्चय करतो आणि त्या दिवशी तो त्या जंगलात जातो.

रॉब Aokigahara जंगलात येतो. आतमध्ये आल्यावर त्याला इतर जंगल आणि या जंगलात फार कहाणी फरक जाणवत नाही. निसर्गाने नटलेले, शांत आणि सुंदर असे हे वन! येथे जाऊन तो एका झाडाखाली लेख लिहत बसतो. लेखामध्ये तो सगळ्या त्याच गोष्टी लिहतो, जे त्याने अनुभवले आहेत आणि ज्या गोष्टी त्याने ऐकल्या आहेत त्यांना तथ्य नसल्याचेदेखील तो नमूद करतो. तसेच येथे येण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तरुणांना प्रेरित करतो. लेख संपवून तो सगळं आवरून उठताच. त्याला मागून जंगलाच्या आणखीन आतून पुरुषाची किंचाळी ऐकू येते. कुणी तरी वेदनेने तडपून किंचाळत आहे असल्याचा त्याला कानी येत असते. एकदा आवाज येताच तो जागी थांबतो. पुन्हा आवाज येताच तो ज्या ठिकाणाहून आवाज येत आहे, त्या ठिकाणी त्या किंचाळणाऱ्या व्यक्तीच्या शोधात पळू लागतो. पण त्याला कुणीच सापडत नाही.

मग तो याला भास समजून परतीच्या वाटेने निघू लागतो. येताना तर तो सरळ सरळ आला होता त्यामुळे परतीच्या वाटेत काही वळण नव्हते, तो सरळ सरळ जंगलाच्या बाहेर जाऊ शकत होता. सायंकाळ निघत चालली होती. त्या घनदाट जंगलात घन अंधार पसरला होता. हा सरळ सरळ परतीच्या वाटेने जातोय परंतु तो पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत होता, ज्या ठिकाणी तो आवाजाच्या शोधात पळून आला होता. त्याला एकप्रकारे चकवा लागला होता. भीतीने घामाच्या धारेत भिजून गेलेला रॉब वाट शोधून पूर्णपणे थकला होता. अशामध्ये त्याला पुन्हा ती किंचाळी ऐकू आली. ही किंचाळी आता त्या ठिकाणाहून येत होती, ज्या झाडाखाली तो लेख लिहत बसला होता. या अंधारातून वाट काढत तो त्या झाडाखाली पोहचतो. किंचाळी सुरूच असते. जसं जसं ते झाड जवळ येतं ती किंचाळी अधिक रौद्र आणि भयंकर रूप घेत चालली होती. झाडं समोर येताच रॉब भीतीने थरथरू लागतो. कारण, ज्या झाडाखाली तो लेख लिहत बसला होता, त्या झाडावर एक प्रेत लटकले होते. त्या बॉडीतून किड्यांची पडझड होती. अतिशय सडलेल्या अवस्थतेमध्ये असणाऱ्या त्या बॉडीमधून दुर्गंध येत होता. सगळ्यात विचित्र बाब म्हणजे त्या मृत बॉडीतून अजून किंचाळण्याचा आवाज येत होता.

Mother’s Day: 75 वर्षाच्या आईला स्कूटरवरून दाखवले 4 देश, वडिलांच्या ‘आठवणींच्या वाहना’वरून 94000 किमीचा प्रवास

हे विचित्र दृश्य पाहून रॉब जंगलाच्या बाहेर जाण्याच्या दिशेने पुन्हा पळू लागतो. यावेळी जसा जसा तो पळतोय त्याच्या आजूबाजूने त्याला त्या किंचाळी ऐकू येत आहे जणू सारं जंगलच किंचाळत आहे. पण धावता धावता त्याला समोर एक प्रकाश जाणवतो आणि त्या दिशेने तो पळू लागतो आणि त्या जंगलाच्या बाहेर त्याच्या गाडीजवळ येऊन पोहचतो. गाडीजवळ येताच जराही मागे न पाहता तो घराच्या दिशेने सुटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना घेऊन रॉब जंगलातील त्या झाडाजवळ येतो. पोलीस त्या जागेची पाहणी करतात आणि त्यांना त्या झाडावर ती बॉडी लटकलेली मिळते. पण भयानक गोष्ट म्हणजे ती मृत सडलेल्या अवस्थेत असणारी बॉडी डोळे वटारून रॉबकडे पाहत असते.

Web Title: Aokigahara haunted forest japan horror story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:51 PM

Topics:  

  • haunted place
  • horror places

संबंधित बातम्या

Horror Story: मुंबईतील भुताटकीचा ‘हा’ रस्ता, एकट्याने गेल्यास झपाटून जाल, दिसते ‘मुंडकं नसलेली महिला’
1

Horror Story: मुंबईतील भुताटकीचा ‘हा’ रस्ता, एकट्याने गेल्यास झपाटून जाल, दिसते ‘मुंडकं नसलेली महिला’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
99th Marathi Sahitya Sanmelan Breaking:  मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

99th Marathi Sahitya Sanmelan Breaking: मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

Jan 03, 2026 | 01:57 PM
Chiplun पोलिसांचा मद्यपींना दणका; थर्टी फर्स्ट पडली महागात, उगारला कारवाईचा बडगा

Chiplun पोलिसांचा मद्यपींना दणका; थर्टी फर्स्ट पडली महागात, उगारला कारवाईचा बडगा

Jan 03, 2026 | 01:56 PM
Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू

Jan 03, 2026 | 01:56 PM
White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?

White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?

Jan 03, 2026 | 01:51 PM
Vastu Tips: चुकीच्या ठिकाणी खिडकी असेल तर वाढतात तणाव आणि खर्च, जाणून घ्या योग्य दिशा

Vastu Tips: चुकीच्या ठिकाणी खिडकी असेल तर वाढतात तणाव आणि खर्च, जाणून घ्या योग्य दिशा

Jan 03, 2026 | 01:50 PM
‘महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारूंच्या टोळ्याही वाढल्यात’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

‘महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारूंच्या टोळ्याही वाढल्यात’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jan 03, 2026 | 01:47 PM
iPhone की Android? कोण आहे खरंच स्मार्ट? खरेदी करण्यापूर्वी फरक जाणून घ्या

iPhone की Android? कोण आहे खरंच स्मार्ट? खरेदी करण्यापूर्वी फरक जाणून घ्या

Jan 03, 2026 | 01:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.