• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Best Food For Lowering Bad Cholesterol Why It Is Called Silent Killer

सकाळीच खाल ‘हे’ पदार्थ Bad Cholesterol होईल छुमंतर, का म्हणतात या आजाराला सायलंट किलर?

कोलेस्ट्रॉल ही एक मोठी समस्या आहे. मोठ्या संख्येने लोक कोलेस्ट्रॉलच्या समस्येशी झुंज देत आहेत. यामागील कारण आहे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अनहेल्दी जीवनशैली. या आजाराला सायलंट किलर का म्हणतात?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2024 | 12:49 PM
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शरीरातील LDL म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल वाढणे ही आजच्या काळात एक सामान्य समस्या मानली जात आहे. ही समस्या जगभरातील जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांना झपाट्याने प्रभावित करत आहे. यासाठी जीवनशैलीचा भाग मानल्या जाणाऱ्या आहार आणि व्यायामासह इतर घटकांशी संबंधित असंतुलित सवयींना जबाबदार धरले जात आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. कोलेस्ट्रॉल हळूहळू वाढतं आणि शरीरातील वेगवेगेळे भागांना आजारी पाडतं. (फोटो सौजन्य – iStock) 

सायलंट किलर का म्हटलं जातं?

सायलंट किलर का म्हटलं जातं

सायलंट किलर का म्हटलं जातं

उच्च कोलेस्टेरॉल हा सायलेंट किलर ठरत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका असतो. म्हणून, वैद्यकीय तज्ञ उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या लोकांना जीवनशैलीत बदल करण्यास आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यात मदत करण्यास सक्षम असलेल्या अन्नपदार्थांची निवड करण्यास सुचवतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल येईल झटकन बाहेर, खा ही घरगुती चटणी

सर्वात मोठे कारण

कोलेस्ट्रॉल होण्याची कारणे काय आहेत

कोलेस्ट्रॉल होण्याची कारणे काय आहेत

आधुनिक काळात हाय कोलेस्टेरॉल खूप धोकादायक बनत आहे आणि यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामुळे आरोग्याला हानी पोहोचते आणि अनेक धोकादायक आजारांचा धोका निर्माण होतो, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आत्ताच जीवनशैली आणि आहारात बदल करणे चांगले. 

कोलेस्टेरॉल हे फॅटी, तेलकट स्टिरॉइड आहे जे सेल झिल्लीमध्ये आढळते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो. यामुळे रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो आणि पुढे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक होतो. तथापि, वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही सकाळी काही पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते.

हेदेखील वाचा – Bad Cholesterol कमी करण्याचा रामबाण उपाय! फक्त ‘या’ सवयीचा करा अवलंब आणि पहा कमाल

कोणते पदार्थ खावेत

या पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

या पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

medlineplus.gov नुसार, हे पदार्थ सकाळी लवकर खाणे खूप फायदेशीर मानले जाते. हे पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया

अक्रोड : अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक असतात. जर तुम्ही दररोज नाश्त्यात काही अक्रोड खाल्ले तर ते उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बदाम: बदाम चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. आरोग्य हार्वर्ड एज्युकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आणि इतर अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की सकाळी प्रथम बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे ते सकाळी खाणे चांगले.

ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे, ते शिजवून खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या तेलामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अंबाडीच्या बिया: अनेक पोषक तत्वांसह, अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आळशीच्या बियांची पावडर सकाळी तीन महिने सतत घेतल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

मॉर्निंग वॉक, व्यायाम किंवा योगः मॉर्निंग वॉक किंवा व्यायामामुळे रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. नियमित एरोबिक व्यायामामुळे रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय योगामुळे आपल्या आरोग्याचे रक्षण होते.

संत्र्याचा रस: नॅशनल हेल्थ सर्व्हिस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी एक ग्लास व्हिटॅमिन सी युक्त संत्र्याचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Best food for lowering bad cholesterol why it is called silent killer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • Cholesterol home Remedy

संबंधित बातम्या

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही
1

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sambhajinagar News: ‘मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं…’; भाजपमध्ये उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांचा उद्रेक, शिवीगाळ अन्….

Sambhajinagar News: ‘मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं…’; भाजपमध्ये उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांचा उद्रेक, शिवीगाळ अन्….

Dec 31, 2025 | 01:42 PM
IND VS SL W 5th T20I : भारताकडुन श्रीलंकेचा सुपडा साफ! कौर आर्मीचे पाच सामन्यांच्या टी-20  मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश

IND VS SL W 5th T20I : भारताकडुन श्रीलंकेचा सुपडा साफ! कौर आर्मीचे पाच सामन्यांच्या टी-20  मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश

Dec 31, 2025 | 01:41 PM
चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Dec 31, 2025 | 01:40 PM
Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा

Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा

Dec 31, 2025 | 01:35 PM
भाजप-शिवसेनेची डोकेदुखी वाढणार? केंद्रात सत्तेत असलेला ‘हा’ पक्षही निवडणुकीच्या रिंगणात

भाजप-शिवसेनेची डोकेदुखी वाढणार? केंद्रात सत्तेत असलेला ‘हा’ पक्षही निवडणुकीच्या रिंगणात

Dec 31, 2025 | 01:32 PM
जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल

Dec 31, 2025 | 01:27 PM
Vrat And Festivals List 2026: मकरसंक्रांतीपासून दिवाळीपर्यंत नवीन वर्षातील सण-उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

Vrat And Festivals List 2026: मकरसंक्रांतीपासून दिवाळीपर्यंत नवीन वर्षातील सण-उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

Dec 31, 2025 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.