ता : १२ – ६ – 2023 सोमवार
तिथि – संवत्सर
मिति 22, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतु, ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी १०:3४, नंतर दशमी
सूर्योदय- ५:४3 सूर्यास्त- ७:०१
सूर्योदय कालीन नक्षत्र : उत्तरा भाद्रपद 13:48, नंतर रेवती, योग- आयुष्मान ७:५१, नंतर सौभाग्य, करण-गरज 10:34, त्यानंतर वणिज २१:५८, त्यानंतर विष्टि
राहु – मेष
केतु – तूळ
भद्रा : रात्री 9:५८ वाजता प्रारंभ होईल
पंचक : जारी
मूळ : दिवसा 1:४८ वाजेपासून रात्रीपर्यंत सुरू
राहु काळ : प्रात: 7:30 ते 9 वाजेपर्यंत
शुभ रंग – हिरवा, पांढरा
शुभ अंक – 2,1, 4
शुभ रत्न – मोती
२०१४: इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
२००१: कोनेरु हंपी – या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
१९९६: एच. डी. देवेगौडा – यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९१: बोरिस येल्तसिन – यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.
१९९०: रशिया दिन – रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
१९७५: इंदिरा गांधी – अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९६४: नेल्सन मंडेला – यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९४४: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
१९४३: होलोकॉस्ट – जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
१९४२: ऍन फ्रॅंक – यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३ हजार ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने मेजर जनरल एर्विन रोमेल यांच्याकडे आत्मसमर्पण केले.
१९३५: चाको युद्ध – बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
१९०५: भारत सेवक समाजाची (Servants of India Society) – स्थापना झाली.
१८९८: फिलिपाइन्स – देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१८९६: जे.टी. हर्न – प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
१९८५: ब्लॅक रॉस – मोझीला फायरफॉक्स (mozila firefox) ब्राऊसरचे सहसंस्थापक
१९८२: शैलजा पुजारी – भारतीय वेटलिफ्टर – कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
१९५७: जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९५७: गीतांजली श्री – हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक – आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
१९३९: ओबेदुल्ला अलीम – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन: १८ मे २००३)
१९२९: ऍना फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी
१९२४: जॉर्ज बुश – अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष
१९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (निधन: २१ जून २०१२)
१८९४: पुरुषोत्तम बापट – भारतीय बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (निधन: ४ नोव्हेंबर १९९१)
२०२२: डी फिलिप – चित्रपट अभिनेते आणि नाटक कलाकार
२०२०: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी – उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (जन्म: ७ जुलै १९२६)
२०२०: पारसनाथ यादव – भारतीय राजकारणी (जन्म: १२ जानेवारी १९४९)
२०१५: नेकचंद सैनी – भारतीय मूर्तिकार – पद्मश्री (जन्म: १५ डिसेंबर १९२४)
२००३: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेते (जन्म: ५ एप्रिल १९१६)
२०००: पु. ल. देशपांडे – भारतीय मराठी विनोदी लेखक – पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
१९८३: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
१९८१: पी. बी. गजेंद्रगडकर – भारताचे ७वे सरन्यायाधीश – पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
१९७८: गुओ मोरुओ – चिनी कवी, लेखक आणि इतिहासकार
१९७६: गोपीनाथ कविराज – भारतीय संस्कृत विद्वान – पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)
१९७२: दीनानाथ गोपाळ तेंडुलकर – भारतीय लेखक
१९६४: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (जन्म: ५ जानेवारी १८९२)
१९१२: फ्रेडरिक पासी – फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८२२)