भावासाठी बनवा खास शुगर फ्री लाडू
शेफ दीपक गोरे, इन हाऊस कलिनरी शेफ , टाटा संपन्न , टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL) यांनी टाटा संपन्न मिश्र सुका मेवा वापरून तयार केलेली एक आरोग्यदायी, शुगर फ्री भारतीय मिठाईची रेसिपी आपल्या वाचकांसाठी दिली आहे, जी रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या नात्यात गोडवा वाढवू शकतात. मग वाट कसली पाहताय, दोनच दिवसावर आलेल्या या सणासाठी व्हा सज्ज आणि बनवा आपल्या लाडक्या भावासाठी खास ड्रायफ्रूट लाडू. मुळात ड्रायफ्रूटमुळे शरीराला खूपच चांगली ऊर्जा मिळते, तसंच फायबरमुळे जास्त भूक लागत नाही आणि हेल्थ चांगली राहते. यावर्षी बहीण म्हणून तुम्हीही घ्या भावाच्या आरोग्याची काळजी आणि बनवा खास लाडू. तत्पूर्वी आपण कोणते साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया
ड्रायफ्रूट लाडूसाठी साहित्य:
टीप:






