• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Feet Pain Is Symptoms Of High Cholesterol

तुमचेसुद्धा पाय दुखतायत? असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉल पातळीचा संकेत

तुमचे पाय सतत दुखत आहेत आणि तुम्हाला त्याचं कारण कळत नाहीये किंवा पाय दुखत असल्यामुळे तुम्हाला काम करण्यातही अडचणी येत असतील तुम्ही याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी कारण हे उच्च पातळीच्या कोलेस्ट्रॉलचे लक्षणही असू शकते. जाणून घ्या अधिक माहिती.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 12, 2024 | 05:22 PM
हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत

हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सतत तुमचे पाय दुखतात आणि त्यामुळे दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत तर, याकडे दुर्लक्ष करु नका. हे उच्च कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे लक्षण असू शकते.अशावेळी विलंब न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहील. डॉ. राहुल निकुंभे, जनरल फिजिशियन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे ती तुम्ही या लेखातून जाणून घ्या. 

हल्ली कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या तरूणांपासूनच दिसून येते. त्याला अनेक कारणं आहे. बदलती लाइफस्टाइल, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आणि अवेळी झोप हे अधिक कारणीभूत ठरते. पण काही वेळा याचे संकेत शरीर देत असतानाही आपण त्याकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा करत असतो. मग अशावेळी नक्की कोणते संकेत आहेत याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

चिंतेची बाब

कोलेस्ट्रॉल वाढण्याने काय होतं

कोलेस्ट्रॉल वाढण्याने काय होतं

केवळ रक्तातील साखरेची वाढलेली पातळी किंवा उच्च रक्तदाबच नाही तर उच्च कोलेस्टेरॉलची पातळी हा देखील चिंतेचा एक विषय ठरत आहे. उच्च कोलेस्टेरॉलला “सायलेंट किलर” म्हणून देखील ओळखले जाते जे एखाद्याच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. हे एक सर्वज्ञात सत्य आहे की उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. 

हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलेले पिवळे फॅटी कोलेस्ट्रॉल होईल झर्रकन कमी, वर्षभर मिळणारे हे फळ खा!

काय आहे लक्षणे?

कोलेस्ट्रॉलची लक्षणे

कोलेस्ट्रॉलची लक्षणे

उच्च कोलेस्टेरॉलची धोक्याची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, चक्कर येणे आणि बोलताना अडखळणे. कोलेस्टेरॉलचे वर्गीकरण हे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) असे केले जाते. वाईट कोलेस्ट्रॉल (LDL)  हे एखाद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते आणि रक्त प्रवाहात अडथळा निर्माण करते. प्रतिकूल परिणामांसह हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते तेव्हा धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. 

एचडीएल आणि एलडीएलचा प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या आहारावर होतो. उच्च एलडीएल पातळी असलेल्या व्यक्तीने त्याच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांनुसार पाय दुखणे हे देखील उच्च कोलेस्टेरॉल पातळीचे संकेत मानले जाते.

पायांचे दुखणे आणि उच्च कोलेस्टेरॉल यांच्यातील परस्पर संबंध 

पाय दुखल्याने काय होते

पाय दुखल्याने काय होते

जास्त कोलेस्टेरॉलमुळे पायातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य स्थितीला आमंत्रण मिळते. ही घातक स्थिती हात किंवा पायांना होणारा रक्त प्रवाह कमी करून रक्तवाहिन्या अरुंद करते. 

शिवाय, उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज विकसित होत असल्याचे तज्ज्ञांकडे पुरेसे पुरावे देखील उपलब्ध आहेत. अशा लोकांमध्ये पाठीच्या खालच्या भागात, मांड्या आणि पोटऱ्या दुखणे प्रामुख्याने व्यायाम करताना किंवा चढता उतरताना किंवा खूप वेळ  चालल्यानंतर यासारखी लक्षणे दिसून येतात. 

हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलंय LDL कोलेस्ट्रोल? बाबा रामदेवांचा घरगुती उपाय, या भाजीचा ज्युस ठरेल वरदान

आर्टरी डिसीजचा धोका 

हृदयाशी संबंधिक धोका

हृदयाशी संबंधिक धोका

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका उद्भवतो. ज्याच्या सामान्य लक्षणांमध्ये म्हणजे पाय दुखणे, सूज येणे, पाय बधीर होणे, जखमा बऱ्या न होणे, अशक्तपणा याचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीने शरीरातील कोणत्याही बदलांची नोंद घ्यावी आणि वेळीच आणि अशा स्थितीचे व्यवस्थापन करण्यास विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

नियमित तपासणी 

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करावे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे न चुकता घ्यावीत,संतुलित आहार, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि वजन नियंत्रित राखणे गरजेचे आहे.

Web Title: Feet pain is symptoms of high cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 05:22 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!
1

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
2

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष
3

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम
4

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट

Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट

Mar 07, 2026 | 08:33 AM
IND vs NZ: यावेळी 2025 नाही तर 300 पार… T20 World Cup 2026 Final साठी खेळपट्टीबद्दल मोठी अपडेट

IND vs NZ: यावेळी 2025 नाही तर 300 पार… T20 World Cup 2026 Final साठी खेळपट्टीबद्दल मोठी अपडेट

Mar 07, 2026 | 08:32 AM
Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mar 07, 2026 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Mar 07, 2026 | 08:25 AM
Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

Mar 07, 2026 | 08:20 AM
इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

Mar 07, 2026 | 08:11 AM
WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी

WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी

Mar 07, 2026 | 08:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.