(फोटो सौजन्य – Pinterest)
मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी
सुंठाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. ती शरीरातील कफ कमी करते, पचन सुधारते आणि थंडीपासून संरक्षण करते. हिवाळ्यात होणारी सांधेदुखी, अंगदुखी, सर्दी-खोकला किंवा वारंवार होणारा घसा दुखणे यावर सुक्या आल्याचे लाडू प्रभावी ठरतात. गूळ, तूप, गोंड आणि सुकामेवा यांचा समतोल मेळ या लाडूंमध्ये असल्यामुळे ते केवळ चवीला उत्तमच नाहीत, तर शरीराला उष्णता आणि ताकद देणारे देखील आहेत. विशेष म्हणजे हे लाडू घरी सहज बनवता येतात आणि बराच काळ टिकतात. जर तुम्हालाही हिवाळ्यासाठी घरगुती, पौष्टिक आणि पारंपरिक गोड पदार्थ बनवायचा असेल, तर ही सुंठाच्या लाडवांची ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.
साहित्य
कृती






