• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Nutella At Home Recipe In Marathi

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

Nutella Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा न्यूटेला आपण घरी देखील बनवू शकतो. मुख्य म्हणजे बाजारात मिळणाऱ्या न्यूटेलाहुन याची चव अधिक चांगली आणि शरीरासाठी आरोग्यदायी ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 02, 2026 | 02:20 PM
अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

(फोटो सौजन्य – istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • न्यूटेला हा एक चॉकलेटी स्प्रेड आहे ज्याला चपाती किंवा ब्रेडवर पसरून खाल्ले जाते.
  • याची चव लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही खुश करून जाते.
  • सोपी पद्धत आणि तीन साहित्यांचा वापर करून घरच्या घरी न्यूटेलाया बनवता येऊ शकते.
आजकाल बाजारात मिळणारा चॉकलेट न्यूटेला चवीला आकर्षक असले तरी त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर, पाम तेल आणि रासायनिक प्रिझर्वेटिव्ह्ज असतात. रोजच्या आहारात अशी उत्पादने सतत घेतल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच घरच्या घरी बनवलेले, नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ अधिक फायदेशीर ठरतात. न्यूटेला ही एक अशीच एक सोपी, चविष्ट रेसिपी आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब

या स्प्रेडमध्ये वापरलेले मिक्स नट्स शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्स पुरवतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. साखरेऐवजी मेपल सिरप वापरल्यामुळे या रेसिपीला नैसर्गिक गोडवा मिळतो. विशेष म्हणजे हा स्प्रेड तुम्ही ब्रेड, टोस्ट, पॅनकेक, वॉफल्स किंवा फळांसोबत सहज खाऊ शकता. फक्त काही घटक आणि थोडा वेळ दिला, की घरच्या घरी अगदी बाजारातल्या दर्जाचा टेस्टी न्यूटेला स्प्रेड तयार होतो. चला तर मग पाहूया ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी.

साहित्य

  • 100 ग्रॅम मिक्स नट्स
  • 100 ग्रॅम डार्क चॉकलेट
  • 1 ते 2 टेबलस्पून मेपल सिरप
कृती
  • यासाठी सर्वप्रथम ओव्हन 180°C (किंवा 160°C फॅन) तापमानावर प्रीहिट करा. मिक्स नट्स ट्रेमध्ये पसरवून
  • सुमारे 10 मिनिटे रोस्ट करा, जोपर्यंत ते थोडे गडद रंगाचे आणि सुगंधी होत नाहीत.
  • ओव्हन नसेल, तर गॅसवर कढईत मंद आचेवर सतत हलवत नट्स रोस्ट करू शकता.
  • नट्स रोस्ट होत असताना एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यावर उष्णतारोधक भांडे ठेवून त्यात डार्क चॉकलेट घालून वितळवा. भांड्याचा तळ पाण्याला लागणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा चॉकलेट जळू शकते.
  • गरमागरम रोस्ट केलेले नट्स मिक्सरच्या भांड्यात घाला आणि सलग फिरवून त्याचा मऊ, गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात. मध्येच मिक्सर थांबवून कडांना चिकटलेला पेस्ट खुरचून घ्या.
  • तयार नट पेस्टमध्ये वितळलेले चॉकलेट घाला आणि पुन्हा ब्लेंड करा, जेणेकरून दोन्ही नीट मिसळतील.
  • चवीनुसार 1 ते 2 टेबलस्पून मेपल सिरप घालून पुन्हा एकदा हलके ब्लेंड करा.
  • तयार न्यूटेला स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा.
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

वापरण्याचे पर्याय

  • ब्रेड किंवा टोस्टवर लावून नाश्त्यासाठी खाल्ले जाऊ शकते.
  • पॅनकेक किंवा वॉफल्ससोबत याची चव छान लागते.
  • सफरचंद किंवा केळ्याच्या फोडींमध्ये डिप म्हणून वापरले जाऊ शकते.
  • हा घरगुती मिक्स नट चॉकलेट स्प्रेड चव आणि पोषण यांचा उत्तम संगम आहे.
  • नियमित आहारात आरोग्यदायी आणि चविष्ट र्याय शोधत असाल, तर ही रेसिपी नक्कीच करून पाहा.

Web Title: How to make nutella at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Chocolate
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
1

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’
2

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा
3

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट
4

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Feb 12, 2026 | 09:55 PM
Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Feb 12, 2026 | 09:55 PM
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.