(फोटो सौजन्य:Pinterest)
सण म्हटलं की गोडाचे पदार्थ हे आलेच. होळीनिमित्त घरात चविष्ट पदार्थांची मेजवानी असते, यातच काही गोडाच्या पदार्थांचाही समावेश केला जातो. आज आम्ही तुम्हाला गोड आणि कुरकुरीत असा पुआ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. या रेसिपीने तुम्ही घरीच हलवाई स्टाइल मालपुआ तयार करू शकता.
होळीच्या दिवशी घराघरांत विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. पुआ खावासा वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामुळे एकदम कुरकुरीत मालपुआ तयार होईल. पुआ बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून काहीही खरेदी करण्याची गरज नाही. घरी ठेवलेल्या काही निवडक साहित्यापासूनच स्वादिष्ट आणि कुरकुरीत पुआ सहज तयार करता येतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Summer Drink: शरीराला थंडावा देईल मोहब्बत का शरबत, चवीलाही अप्रतिम; घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या
साहित्य
कृती