• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Health Care Tips Diabetes Cancer Medicine Price Hike In Marathi

मधुमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ? नेमकं कारण काय..

कॅन्सर, मधुमेह, इतर गंभीर आजारांच्या गोळ्या औषधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या औषधांमध्ये वाढ झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडून जाण्याची शक्यता असते. ही वाढ औषध उद्योगाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 27, 2025 | 11:41 AM
मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांना सरकारचा धक्का!

मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांना सरकारचा धक्का!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात कॅन्सर आणि मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय कॅन्सर सारख्या धोका आजाराचे निदान झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. २०० पेक्षा जास्त अवयवांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. यासोबतच मधुमेह हा आजार सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढ जाते. योग्य वेळी औषध उपचार न केल्यास शरीरातील इतर अवयवांनासुद्धा गंभीर आजार होऊन अवयव निकामी होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)

हार्ट अटॅक आणि वाढत्या कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पाण्याचे सेवन, स्ट्रोकची चिंता होईल कायमची दूर

मधुमेह किंवा कॅन्सर हे दीर्घकाळ शरीरात दिसून येणारे आजार आहेत. या आजारांचे निदान झाल्यानंतर वर्षानुवर्षे डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मात्र आता मधुमेह आणि कॅन्सरच्या गोळ्या औषधांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किमतींमध्ये 1.7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये दर वाढीचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसून येणार नाही. मात्र येणाऱ्या 3 महिन्यांनंतर दरवाढ जाणवण्याची शक्यता आहे. कारण तीन महिन्यांचा साठा केंद्राकडे उपलब्ध आहे.

वाढलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडून गेले आहे. मात्र पुन्हा एकदा गोळ्या औषधांच्या किमितीं वाढ होणार असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी सांगितल्यानुसार कॅन्सर आणि मधुमेहाच्या औषधांच्या किमितींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे औषध उद्योगाला दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय र्मा उद्योगात कच्च्या मालाची किंमत आणि औषध बनवण्याचा इतर खर्च वाढत असल्यामुळे औषधांच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कडक उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ भयानक आजारांचा धोका! लक्ष न दिल्यास उद्भवेल मृत्यूचा धोका, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 जीवनरक्षक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे. कॅन्सर हा एक गंभीर आणि दुर्मिळ आजार आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल होऊ लागतात. त्यामुळे कॅन्सर आणि इतर आजारांच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी औषधांच्या किमतींवर कस्टम ड्यूटी पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Web Title: Health care tips diabetes cancer medicine price hike in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • cancer
  • diabetes
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा
4

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.