• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Holi 2026 Why White Clothes Are Wear On Holi Lifestyle News In Marathi

Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

होळी किंवा रंगपंचमी म्हटलं की पांढरे कपडे ही जणू परंपरेची ओळखच झाली आहे. जगात असंख्य रंग असताना या सणासाठी पांढऱ्याच रंगाला प्राधान्य का दिलं जातं, यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अशी अनेक कारणे दडलेली आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 08:15 PM
Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळीचा जवळ आला आहे.
  • या सणानिमित्त रंगांची उधळण केली जाते.
  • या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचेच कपडे परिधान केले जातात.
३ मार्च रोजी देशभरात होळी/रंगपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. रंगांची उधळण केल्या जाणाऱ्या या सणात वाईट गोष्टींचा नाश करुन आनंदाने नव्याने आयुष्याची सुरुवात केली जाते. सण म्हटल की घरी गोड पदार्थ, रंग, पिचकारी आणि यासहच चर्चेत राहणारे पांढरे कपडे… तुम्हाला माहितीच असेल की परंपरेनुसार रंगपंचमीच्या दिवशी पांढरे कपडे घालून सणाचा आनंद लुटला जाते. आता अशात तुम्ही कधी विचार केला आहे का? जगात इतके रंग असतानाही फक्त पांढऱ्या रंगालाच का बरं प्राधान्य दिलं गेलं? आम्ही तुम्हाला सांगतो की, रंगपंचमीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे ही फक्त एक फॅशन नाही तर यामागे अनेक कारणे दडलेली आहेत. चला ही कोणती कारणे आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ये जवानी है दिवाणी सारखी होळी खेळायची आहे? मग भारतातील हे लोकेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट, इथे पूर्ण होईल फिल्मी रंगपंचमीची इच्छा

रंग हायलाइट करतो

पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हा एकमेव असा रंग आहे ज्यावर कोणताही रंग पटकण दिसून येतो. पांढऱ्या रंगावर तुम्ही कोणताही रंग टाकू शकता. तो स्वच्छ कॅनव्हाससारखा मानला जातो, सकाळी घराबाहेर पडताना स्वच्छ आणि नंतर संध्याकाळी विविध रंगांनी भरलेला आणि म्हणूनच रंगपंचमीला आवर्जून पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची निवड केली जाते.

परंपरेशी संबंध

होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर तो नवीन सुरवातीचे प्रतीक आहे. होलिका दहन हा रंगोत्सवाच्या एक दिवस आधी होतो, जो हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. हवामान बदलते तसे वातावरणही बदलते आणि भूतकाळातील तक्रारी पुसून टाकून ती एक नवीन सुरुवात देखील दर्शवते. तुमच्या आयुष्यात नवीन रंग जोडण्याची वेळ आली आहे हा संदेश यातून मिळत असतो.

शांतीचे प्रतीक

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक मानला जातो. तो जीवनात सकारात्म ऊर्जा भरतो. नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी तो एकदम परिपूर्ण रंग मानला जातो. जेव्हा रंग पांढऱ्या कपड्यांवर पडतात तेव्हा लोक कालांतराने एकसारखे दिसू लागतात आणि ते समानता आणि एकतेचे प्रतीक बनते. रंगीबेरंगी कपडे परिधान केल्याने कोणीही श्रीमंत किंवा गरीब दिसत नाही; तो समानतेने साजरा केला जातो.

सुखाच्या रंगांनी जीवन रंगीबेरंगी होवो…! होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून

बॉलिवूडने वाढवली क्रेझ

पांढरा रंग परिधान करण्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे असली तरी याची खरी क्रेझ बॉलिवूडमुळे जास्त वाढली. होळीच्या गाण्यांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये होळी खेळताना कलाकर लोक नेहमीच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात, ही कृती लोकांवर कायमची छाप सोडते आणि एक नवा ट्रेंड तयार करते.

हवामान देखील आहे जबाबदार

होळी येण्याआधीच हवामानात बदल दिसून येतो. हिवाळा कमी होऊ लागतो आणि उन्हाळा वाढू लागतो. होळी खुल्या भागात साजरी केली जाते, जिथे सूर्यप्रकाशामुळे उष्णता जाणवते. तथापि, पांढरा रंग कमी उष्णता शोषून घेतो आणि शरीराला हलकेपणा देतो. म्हणून, पांढरे कपडे होळीसाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात.

Web Title: Holi 2026 why white clothes are wear on holi lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • holi
  • holi 2026
  • lifestyle news

संबंधित बातम्या

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…
1

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार
2

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

Holi 2026 : लाल ते हिरवा… होळीच्या प्रत्येक रंगामागे दडलेला अर्थ जाणून घ्या
3

Holi 2026 : लाल ते हिरवा… होळीच्या प्रत्येक रंगामागे दडलेला अर्थ जाणून घ्या

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन
4

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

Mar 02, 2026 | 08:15 PM
Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’;  वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’; वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Mar 02, 2026 | 08:01 PM
‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

Mar 02, 2026 | 08:01 PM
Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Mar 02, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Mar 02, 2026 | 07:54 PM
T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

Mar 02, 2026 | 07:50 PM
Zee Cine Awards:’Chhaava’ ने मारली बाजी, विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! विजेत्यांची नावं जाणून घ्या….

Zee Cine Awards:’Chhaava’ ने मारली बाजी, विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! विजेत्यांची नावं जाणून घ्या….

Mar 02, 2026 | 07:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.