पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी असून यावेळी खूप खास मानला जातो कारण या काळात पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणासह होत आहे, जो ५ राशींसाठी फायदेशीर आहे.
जुलै महिन्यात शनी वक्री चाल चालणार असून त्याचा कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार हे आपण जाणून घेऊया. शनीमुळे कोणाच्या जीवनाची उलथापालथ होईल व्हा वेळीच सावध!
२९ जून २०२५ रोजी शुक्र वृषभ राशीत गोचर करेल. शुक्र राशीच्या संक्रमणामुळे ४ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. या लोकांना शत्रू, खर्च आणि आरोग्यामुळे समस्या येऊ शकतात, परिणाम घ्या जाणून
वृषभ राशीत शुक्र ग्रहाचा प्रवेश काही राशींसाठी शुभ संकेत घेऊन येत आहे, ज्यामुळे या राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल. शुक्र गोचर नक्की कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे याबाबत अधिक माहिती
मंगळ ग्रहाचे गोचर आता सिंह राशीत होणार आहे आणि याचा 5 राशींवर चांगला परिणाम होणार असून त्यांना कोणता फायदा होणार आहे याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया. कोणत्या राशी आहेत नशीबवान?
मेष या मंगळ राशीमध्ये शुक्र प्रवेश करणार आहे आणि याचा काही राशींवर खूपच चांगला परिणाम होणार असल्याचे दिसून येणार आहे. या राशी नक्की कोणत्या आहेत आणि त्यांना काय फायदा होईल जाणून घेऊया.
बुधादित्य योग हा नेहमीच शुभ मानण्यात येतो. यामुळे अनेक राशींसाठी करोडपती होण्याचा योग आलाय आणि या राशी कोणत्या आहेत आणि बुधादित्य योग म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया
गुरु हा ग्रह भाग्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. गुरू कुंडलीत स्थिर असेल तर तुम्ही सुखसमृद्धी भरभरून मिळवता. गुरू ग्रहाच्या 4 अत्यंत आवडत्या राशी आहेत आणि याबाबत आपण अधिक जाणून घेऊया.
आज, मंगळवार 29 एप्रिल. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यासह सर्व राशींसाठी खास आहे. आज परशुराम जयंतीदेखील आहे. आजचा मंगळवारचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या
आज सोमवार, 28 एप्रिल. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे आणि आज शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये भ्रमण करत आहे, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे.
रविवार, 27 एप्रिल. आज चंद्र दिवसभर आणि रात्रभर मेष राशीत अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल आणि आज चंद्रासोबतच सूर्यदेखील मेष राशीत स्थित आहे. आजचा रविवारचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या
रविवार, 27 एप्रिल. रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यासह सर्व राशींसाठी खास आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय आणि प्रेम जीवनासाठी कसा असेल ते जाणून घ्या.
आज, शुक्रवार, 25 एप्रिल रोजी चंद्र दिवसरात्र मीन राशीत भ्रमण करणार आहे. चंद्र आज उत्तरभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल. आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस