फोटो सौजन्य - Social Media
कॅन्सर हे असे एक नाव आहे जे ऐकले की मनात भीती निर्माण होते. कारण स्पष्ट आहे ही एक अशी व्याधी आहे जी शरीराच्या कोणत्याही भागात हळूहळू वाढू शकते आणि योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास जीवघेणी ठरू शकते.
कॅन्सरची सर्वात मोठी अडचण म्हणजे सुरुवातीला याचे लक्षणे अतिशय सौम्य असतात. लोक ती लक्षणे दुर्लक्षित करतात. पण जर सुरुवातीच्या अवस्थेतच कॅन्सर लक्षात आला तर रुग्णाचे आयुष्य वाचवणे शक्य असते. म्हणूनच डॉक्टर कॅन्सरला वेगवेगळ्या टप्प्यांत (Stages of Cancer) विभागतात, ज्यामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना आजाराची स्थिती आणि योग्य उपचार समजावून घेणे सोपे जाते.
कॅन्सरचा पहिला टप्पा (Stage 1)
कॅन्सरचा दुसरा टप्पा (Stage 2)
कॅन्सरचा तिसरा टप्पा (Stage 3)
कॅन्सरचा चौथा टप्पा (Stage 4)
वेळेवर निदान का गरजेचे?
कॅन्सरची खरी जाणीव हीच आहे की, जर सुरुवातीला तो ओळखला गेला तर रुग्णाचे आयुष्य वाचवण्याची शक्यता अत्यंत जास्त असते. पण उशीर झाल्यास उपचार कठीण आणि खर्चिक होतात.
या गोष्टी ध्यानात ठेवा