लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा
लहान मुलांना ब्रोकोली खायला आवडत नाही. ब्रोकोली पाहिल्यानंतर मुलं बऱ्याचदा नाक मुरडतात. मात्र ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये ब्रोकोलीचे सेवन करावे. ब्रोकोलीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. कमी फॅट्स युक्त ब्रोकोलीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सूप, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही घाईगडबडीच्या वेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता.पराठा बनवताना नाचणीच्या पिठाचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी
दुपार किंवा रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टोमॅटो पुलाव, नोट करून घ्या रेसिपी