पांढरा भात खाऊन कंटाळा आला आहे? मग संध्याकाळच्या जेवणात काही मिनिटांमध्ये बनवा लेमन राईस
जेवणाच्या ताटात जर पांढरा भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटतं नाही. पभात, डाळ, भाजी, चपाती जेवणाच्या ताटात आवर्जून असतातच. पण कायमच भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लेमन राईस बनवू शकता. लेमन राईस हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. बऱ्याचदा पांढरा भात शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून फोडणीचा भात किंवा मसाला भात बनवला जातो. पण नेहमीच फोडणीचा भात खाणे शरीरासाठी चांगले नाही. वारंवार मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही लेमन राईस बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेला लेमन राईस चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया लेमन राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आंबट संत्री खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीने झटपट बनवा रसाळ संत्र्यांची गोड जेली, नोट करा रेसिपी






