• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Bharat Ratna And The First Muslim President Dr Zakir Hussain Birth Anniversary 8 February

Dinvishesh : भारतरत्न आणि पहिले मुस्लीम राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांची जयंती; जाणून घ्या 08 फेब्रुवारीचा इतिहास

डॉ. झाकिर हुसेन हे आधुनिक भारताचे प्रणेते आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिक्षण आणि राष्ट्र निर्माण क्षेत्रात अनमोल योगदान दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 10:26 AM
Bharat Ratna and the first Muslim President, Dr. Zakir Hussain birth anniversary 8 february

भारतरत्न आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांची आज जयंती आहे. त्यांनी १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ पर्यंत त्यांनी कार्यभार सांभाळला, आणि या पदावर असतानाच निधन होणारे ते पहिले राष्ट्रपती होते. एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण व भारतरत्न (१९६३) सन्मानित, त्यांनी बिहारचे राज्यपाल आणि भारताचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणूनही काम केले आहे. आधुनिक भारताचे प्रणेते आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिक्षण आणि राष्ट्र निर्माण क्षेत्रात अनमोल योगदान दिले. मुळचे हैदराबादचे असलेल्या डॉ. झाकिर हुसेन यांचा राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू झाला. (Dinvishesh)

08 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1714: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
  • 1837: रिचर्ड जॉन्सन हे सिनेटने निवडलेले अमेरिकेचे पहिले आणि एकमेव उपराष्ट्रपती बनले.
  • 1849: रोमन प्रजासत्ताक स्थापन झाले.
  • 1904: जपानी सैन्याने रशियाच्या नियंत्रणाखालील पोर्ट आर्थरवर अचानक हल्ला केला, ज्यामुळे रशिया-जपानी युद्धाची सुरुवात झाली.
  • 1936: 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणीकृत बँक ऑफ महाराष्ट्रने काम सुरू केले.
  • 1942: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूरवर कब्जा केला.
  • 1971: अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक, नॅसडॅक, सुरू करण्यात आला.
  • 1974: अमेरिकन अंतराळ स्थानक स्कायलॅबला भेट देणारी शेवटची मोहीम स्कायलॅब 4 चे कर्मचारी 84 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले.
  • 2015: नीती आयोगाची पहिली बैठक
  • 2022: ऑलिंपिक – 2022 हिवाळी ऑलिंपिक चीनमधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आले. बीजिंग उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्ही आयोजित करणारे पहिले शहर बनले.
हे देखील वाचा : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

08 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1677: ‘जॅक्स कॅसिनी’ – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 एप्रिल 1756)
  • 1700: ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1782)
  • 1828: ‘ज्यूल्स वर्न’ – फ्रेन्च लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मार्च 1905)
  • 1834: ‘दिमित्री मेंदेलिएव्ह’ – रशियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1907)
  • 1844: ‘गोविंद शंकरशास्त्री बापट’ – भाषांतरकार यांचा जन्म.
  • 1897: ‘डॉ. झाकिर हुसेन’ – भारताचे 3 रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न यांचा जन्म. (मृत्यू: 3 मे 1969)
  • 1903: ‘तुक़ू अब्दुल रहमान’ – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान – (मृत्यू : 6 डिसेंबर 1990)
  • 1925: ‘शोभा गुर्टू’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 2004)
  • 1941: ‘जगजीतसिंग’ – गझलगायक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2011)
  • 1963: ‘मोहम्मद अजहरुद्दीन’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1978: ‘रणवीर ब्रार’ – भारतीय शेफ यांचा जन्म.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

08 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1725: ‘पीटर द ग्रेट (पहिला)’ – रशियाचा झार यांचे निधन. (जन्म: 9 जून 1672)
  • 1927: ‘बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1849)
  • 1936: ‘चार्ल्स कर्टिस’ – अमेरिकेचे 31वे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1860)
  • 1971: ‘डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी’ – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 30 डिसेंबर 1887)
  • 1975: ‘सर रॉबर्ट रॉबिनसन’ – नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 सप्टेंबर 1886)
  • 1985: ‘विल्यम लियन्स जॅग्वोर’ – जॅग्वोर कारचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1901)
  • 1994: ‘गोपाळराव देऊसकर’ – ख्यातनाम चित्रकार यांचे निधन.
  • 1994: ‘यशवंत नरसिंह केळकर’ – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 19 जुलै 1902)
  • 1995: ‘भास्करराव सोमण’ – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल यांचे निधन.
  • 1999: ‘डॉ. इंदुताई पटवर्धन’ – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचे निधन. (जन्म: 14 मे 1926)
  • 2022: ‘ल्यूक माँटाग्नियर’ – फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1932)
  • 2023: ‘इव्हान सिलायेव’ – सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 ऑक्टोबर 1930)
 
Web Title: Bharat ratna and the first muslim president dr zakir hussain birth anniversary 8 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास
1

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास
2

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास
3

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास
4

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Mar 04, 2026 | 02:30 PM
Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

Mar 04, 2026 | 02:28 PM
Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

Mar 04, 2026 | 02:26 PM
चीनमध्ये जगातील पहिले ‘AI’ रुग्णालय! भरती करण्यापासून ते उपचार आणि फॉलोअपपर्यंत सर्व सुविधा

चीनमध्ये जगातील पहिले ‘AI’ रुग्णालय! भरती करण्यापासून ते उपचार आणि फॉलोअपपर्यंत सर्व सुविधा

Mar 04, 2026 | 02:25 PM
हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

Mar 04, 2026 | 02:25 PM
Rajysabha Election 2026:  राज्यसभेसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! महाविकास आघाडीतील फुटीचा फायदा घेणार; ५ जागा लढवण्याच्या तयारीत

Rajysabha Election 2026: राज्यसभेसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! महाविकास आघाडीतील फुटीचा फायदा घेणार; ५ जागा लढवण्याच्या तयारीत

Mar 04, 2026 | 02:20 PM
“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

Mar 04, 2026 | 02:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.