• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Prevent Vaginal Infections During The Monsoon Use Simple Tips

पावसाळ्यात होणारे Vaginal Infections कसे टाळाल? सोप्या टिप्सचा करा वापर

पावसाळ्यात अनेक आजार होतात. यामध्ये व्हजायनल इन्फेक्शन अर्थातच योनीमार्गाचा संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असतो. पण याची काळजी कशी घ्यायची याबाबत अधिक माहिती घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 26, 2025 | 01:00 PM
Vaginal Infection कसे टाळावे (फोटो सौजन्य - iStock)

Vaginal Infection कसे टाळावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता आणि ओलसरपणा योनीमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरते. या दिवसांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी कसे राहायचे याबाबत काही टिप्स या लेखाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. महिलांनो, या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करुन पावसाळ्यात निरोगी राहण्याची खात्री करा.

पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो. परंतु त्यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढतो. विशेषतः महिलावर्गास याचा धोका अधिक असतो. हे सर्वज्ञात आहे की या ऋतूत वाढलेली आर्द्रता, वातावरणातील बदल आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे योनीमार्गाच्या संक्रमणाची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे ओले अंतर्वस्त्रे, घट्ट कपडे घालणे आणि ओल्या कपड्यांमध्ये बराच वेळ वावरणे यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीचे वाढ होऊन संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात असलेल्या मर्यादित सूर्यप्रकाशामुळेही संसर्गाचा धोका वाढतो. डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी याबाबात अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

योनीमार्गाच्या संसर्गाचे प्रकार

  • यीस्ट इन्फेक्शन (कँडिडा ऑरिस): जास्त आर्द्रतेमुळे बुरशीच्या वाढीमुळे होते
  • वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन : जेव्हा योनीमार्गातील बॅक्टेरियांचे नैसर्गिक संतुलन बिघडते तेव्हा हा संसर्ग उद्भवतो
  • ट्रायकोमोनियासिस : लैंगिक संक्रमित संसर्ग आहे जो ‘ट्रायकोमोनास योनिनालिस’ या परजीवीमुळे होतो.

Menstrual Hygiene: मासिक पाळीदरम्यान किती वेळा महिलांनी करावी आंघोळ? तज्ज्ञांचं उत्तर

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

  • योनीमार्गाभोवती खाज सुटणे किंवा जळजळ होणे
  • योनीमार्गातील असामान्य स्त्राव
  • लघवी करताना किंवा संभोग करताना होणाऱ्या वेदना
  • सतत लघवी करण्याची इच्छा होणे
  • लालसरपणा किंवा सूज

वेळीच उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत

जर वेळीच उपचार केले नाहीत तर, योनीमार्गाच्या संसर्गामुळे ओटीपोटात वेदना होऊ शकतात, मूत्रमार्गात संसर्ग पसरू शकतो, वारंवार संसर्ग होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. गर्भवती महिलांना प्रगत संसर्ग झाल्यास मुदतपूर्व प्रसूतीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय

  • पावसात भिजल्यानंतर लगेच ओले कपडे बदला
  • कापसासारख्या श्वास घेण्यायोग्य कापडापासून बनवलेले कपडे वापरा
  • योनीमार्गाचे पाण्याने स्वच्छ धुवा, सुगंधित साबणाने किंवा रासायनिक उत्पादनांनी योनीमार्गाची स्वच्छता करणे टाळा. तज्ञांनी शिफारस केलेल्या उत्पादनांचाच वापर करा. विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा
  • घट्ट कपडे वापरणे टाळा आणि घाम येणे आणि ओलावा जमा होऊ नये म्हणून सैल, कोरडे आणि सुती कपड्यांची निवड करा. शौचालयाचा वापर केल्यानंतर स्वच्छतेचे पालन करा, जेणेकरून बॅक्टेरिया पसरणार नाही. मासिक पाळीच्या दरम्यान दर ४ ते ६ तासांनी सॅनिटरी पॅड बदला.

महिलांनो, पावसाळ्यात संसर्गमुक्त राहण्यास या महत्त्वाच्या टिप्सचा वापर करा. जर तुम्हाला काही असामान्य लक्षणे आढळून आली तर वेळीच निदान आणि व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या पावसाळ्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास विसरू नका

Vaginitis म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध ठरू शकतात व्हजायनल इरिटेशनचे कारण, वाचा सविस्तर

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to prevent vaginal infections during the monsoon use simple tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Tips
  • infections

संबंधित बातम्या

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका
1

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी
2

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप
3

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
4

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

Crime News Live Updates : बीड हादरलं! प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार

LIVE
Crime News Live Updates : बीड हादरलं! प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार

आजारी आरोग्यसेविकेसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले; वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले

आजारी आरोग्यसेविकेसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले; वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.