• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Is Eating Boiled Potatoes Beneficial Or Harmful For Health

उकडलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रमाण भरपूर प्रमाणात असते. मात्र यामध्ये शरीराला आवस्यक असणारी पोषक तत्व असतात. उकडलेले बटाटे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदय निरोगी होण्यास मदत होते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 20, 2024 | 12:26 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तळलेले बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात, परंतु उकडलेले बटाटे खूप फायदेशीर आहेत. त्यांच्या सेवनाने शरीराला अनेक मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळते. उकडलेल्या बटाट्याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य तर चांगले राहतेच पण पचनक्रियाही सुधारते.

बटाटे बहुतेक वेळा कार्बोहायड्रेट्सचे प्रमुख स्त्रोत मानले जातात, परंतु ते अनेक पोषक तत्वांनी देखील समृद्ध असतात. बटाटे उकळल्यावर अनेक पोषक घटक टिकून राहतात आणि ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे पेशींना नुकसान करणाऱ्या धोकादायक कणांपासून शरीराचे संरक्षण करतात. हे हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या शरीरात उद्भवणाऱ्या सर्व आजारांशी लढण्यास मदत करते.

हेदेखील वाचा- आवळा चटणीचे फायदे आणि ती कशी बनवायची ते जाणून घ्या

उकडलेले बटाटे खाण्याचे फायदे

पचन

उकडलेल्या बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते आणि आतडे निरोगी ठेवते.

हृदय

उकडलेल्या बटाट्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

हेदेखील वाचा- पितृ पक्षामध्ये ही 5 स्वप्ने दिसणे म्हणजे शुभ संकेत

वजन कमी होणे

हे विचित्र वाटेल, परंतु उकडलेले बटाटे वजन कमी करण्यास देखील मदत करतात. यामध्ये असलेले फायबर तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव देते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.

जीवनसत्त्वे

उकडलेल्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारखी अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक तत्व शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतात.

मेंदू

बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती वाढवण्यासदेखील मदत करते.

एनर्जी वाढणे

उकडलेल्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे भरपूर प्रमाण असल्यामुळे ते शरीराला ऊर्जा देते.  त्यामुळे् थकवा आणि कमजोरी दूर होण्यास मदत होते.

हाडं

बटाट्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असते, जे हाडे आणि दात मजबूत करतात. हे पोषक घटक ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी करतात.

उकडलेले बटाटे कधी खाऊ नयेत?

मधुमेह

मधुमेही रुग्णांनी उकडलेले बटाटे मर्यादित प्रमाणात सेवन करावे कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.

वजन वाढवणे

जर तुमचे ध्येय वजन वाढवायचे असेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्यांसोबत इतर कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Web Title: Is eating boiled potatoes beneficial or harmful for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 12:26 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
1

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक
2

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे
3

1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा
4

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Feb 24, 2026 | 11:06 AM
पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?

पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांना मोठा झटका! ब्रिटनमध्ये व्हिसा बंदीची तयारी; लाखो लोकांना हद्दपारही करणार?

Feb 24, 2026 | 11:02 AM
MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 10:58 AM
विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Feb 24, 2026 | 10:57 AM
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.