रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बाजरीच्या पीठाचे बनवा पौष्टिक लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजार वाढू लागल्यानंतर शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. अशावेळी शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक लाडूचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बाजरीच्या पिठाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाजरी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बाजरीचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा अशक्तपणा कमी होऊन जातो. चला तर जाणून घेऊया बाजरीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा