सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत मिश्र कडधान्यांचे चाट
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी आहारात तज्ज्ञांकडून घेतलेला डाईट फॉलो करतात, तर काही महिला शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जीमला जातात. पण असे केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमीच होत नाही. चुकीच्या डाईटमुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढत जाते. त्यामुळे योग्य आणि शरीराला पचेल असा आहार घेणे आवश्यक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रोटीन शेक पिण्याऐवजी आहारात मिश्र कडधान्याचे सेवन करावे. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात मिळवण्यासाठी मदत होते. पण काहींना कडधान्य खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही उकडलेल्या कडधान्यांपासून चाट बनवू शकता. हे चाट शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी ठरेल. चला तर जाणून घेऊया मिश्र कडधान्यांचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सणासुदीसाठी बनवा चविष्ट मखाना खीर, अशी रेसिपी की बोटंही चाटत रहाल