फोटो सौैजन्य - Social Media
डायबिटीज ही एक गंभीर व जीवघेणी आजार आहे. भारतात याचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. ही एक “सायलेंट किलर” आहे, जी हळूहळू शरीरातील किडनी, लिव्हर, पॅन्क्रिआस (अग्न्याशय) आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहचवते. सध्याच्या वैद्यकीय प्रणालीमध्ये यावर कायमचा इलाज उपलब्ध नाही. मात्र, योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून निरोगी आयुष्य जगता येते.
तज्ज्ञ आणि डॉक्टर कायमच डायबिटीजच्या रुग्णांना आहार आणि दिनचर्येवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. अनेक लोक एलोपॅथी औषधांवर अवलंबून राहतात. मात्र हे औषध केवळ शुगर नियंत्रित करतात, त्याचे कायमचे उच्चाटन करत नाहीत, असे आयुर्वेदाचार्य डॉ. इरफान खान यांचे म्हणणे आहे.
डॉ. इरफान यांनी सांगितलेला घरगुती उपाय
जर तुम्ही अनेक प्रकारचे उपाय व औषधं घेऊनही शुगरवर नियंत्रण मिळवू शकले नसाल, तर आयुर्वेदामध्ये दिलेला हा सोपा आणि घरच्या घरी तयार करता येणारा उपाय नक्की करून पहा. डॉ. इरफान यांच्या मते, हा उपाय शुगर कायमसाठी नियंत्रित ठेवू शकतो आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हा उपाय केल्याने हळूहळू तुमची एलोपॅथी औषधे कमी होऊ शकतात आणि तुम्ही अधिक निरोगी वाटू लागता. हा उपाय घरीच सहज बनवता येतो आणि यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून मिळू शकतात.
साहित्य (सहाही घटक):
कृती:
फायदे:
(टीप – अधिक चांगल्या परिणामासाठी हा उपाय सातत्याने व नियमित करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि आयुर्वेदाच्या सहाय्याने अधिक निरोगी जीवनशैली मिळवता येईल.)