शतकानुशतके आयुर्वेदात केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय मानला जाणारा भृंगराज किंवा महाभृंगराज अजूनही त्याच्या अद्भुत शक्तींसाठी ओळखला जातो. पूर्वीच्या काळापासून अनेक समस्यांवर उपाय म्हणून भृंगराजाचे तेल बनवले जायचे. आजही केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी भृंगराजाचे तेल फायदेशीर ठरते. भृंगराज तेलामध्ये असलेले पोषक घटक केसांना आतून मजबूत करतात आणि केसांची गळती थांबवतात. आज आम्ही तुम्हाला घरीच भृंगराज तेल कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत सांगत आहोत.

भृंगराज तेल तुम्ही घरी सहज बनवू शकता. यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील






