• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Tasty Bakery Style Wheat Biscuit Recipe In Marathi

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

Wheat Biscuit Recipe : चहाला बिस्किटांची साथ म्हणजे सुखच सुख. अनेकदा आपण हे बिस्कीट बाजारातून खरेदी करून आणतो पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पौष्टिक आणि खुसखुशीत असे गव्हाचे बिस्कीट घरीच तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 17, 2026 | 03:32 PM
मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत 'गव्हाच्या पिठाचे बिस्कीट', निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चहासोबत बिस्किटांची मजाच काही वेगळी असते.
  • सेवन आरोग्यासाठी चांगले नसते अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठापासून चविष्ट बिस्कीट तयार करू शकता.
  • हे बिस्कीट निवडक साहित्यापासून तयार होतात आणि चवीला फार छान लागतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बहुतेक वेळा रेडीमेड बिस्किटांवर अवलंबून राहतो. बाजारात मिळणारी बिस्किटे चवीला चांगली असली तरी त्यामध्ये मैदा, जास्त साखर, तेल आणि प्रिझर्व्हेटिव्हज असतात, जे आरोग्यासाठी फारसे योग्य नसतात. अशा वेळी घरच्या घरी बनवलेली गव्हाची बिस्किटे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो. गहू हा फायबरने समृद्ध असल्याने पचनक्रियेस मदत करतो आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.

विशेष म्हणजे ही बिस्किटे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी निश्चिंतपणे बनवू शकता. चहा किंवा दूधासोबत खाण्यासाठी ही कुरकुरीत, सुगंधी आणि पौष्टिक गव्हाची बिस्किटे अगदी परफेक्ट लागतात. तुम्ही चहासोबत या घरगुती पौष्टिक बिस्किटांची मजा लुटू शकता. चला तर मग, सोप्या पद्धतीने घरच्या घरी गव्हाची बिस्किटे कशी तयार करायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा

साहित्य

  • 1 कप गव्हाचे पीठ
  • ½ कप पिठीसाखर (किंवा चवीनुसार)
  • ¼ कप तूप किंवा लोणी
  • ½ टीस्पून बेकिंग पावडर
  • 1 चिमूट मीठ
  • 1 टीस्पून वेलची पूड
  • 2–3 टेबलस्पून दूध (गरजेनुसार)
  • सजावटीसाठी काजू/बदाम (ऑप्शनल)
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी, नोट करून घ्या पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घ्या.
  • त्यात पिठीसाखर, तूप आणि वेलची पूड घालून नीट मिसळा.
  • थोडे थोडे दूध घालत मऊ पण घट्ट पीठ मळून घ्या.
  • पीठ 10–15 मिनिटे झाकून ठेवा.
  • नंतर पीठ लाटून हव्या त्या आकारात बिस्किटे चाकूच्या मदतीने कापून घ्या.
  • बेकिंग ट्रेवर बटर पेपर ठेवून बिस्किटे ठेवा व वरून काजू-बदाम लावा.
  • आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये 170°C तापमानावर 15–18 मिनिटे बेक करा.
  • बिस्किटे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
  • ओव्हन नसेल तर ही बिस्किटे जाड तव्यावर मंद आचेवरही भाजता येतात.
  • साखरेऐवजी गूळ पावडर वापरून अधिक हेल्दी बिस्किटे तयार करू शकता.
  • घरगुती गव्हाची बिस्किटे तयार झाली आहेत! आता चहाचा कप घ्या आणि या कुरकुरीत बिस्किटांचा मनसोक्त आनंद घ्या.

Web Title: Make tasty bakery style wheat biscuit recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Biscuit
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’
1

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी
2

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश
3

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश
4

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

Feb 06, 2026 | 01:15 AM
रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

Feb 05, 2026 | 11:24 PM
 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

Feb 05, 2026 | 11:08 PM
रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

Feb 05, 2026 | 10:30 PM
‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

Feb 05, 2026 | 09:55 PM
ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

Feb 05, 2026 | 09:43 PM
“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Feb 05, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.