(फोटो सौजन्य: Pinterest)
मोमोज ही एक तिबेटियन आणि नेपाळी उगमाची पारंपरिक डिश आहे, पण अलीकडे ती भारतात खूपच लोकप्रिय झाली आहे. चिकन मोमोज हे विशेषतः तरुणाईमध्ये खूपच आवडते स्ट्रीट फूड आहे. हे वाफवलेले आणि तळलेले दोन्ही प्रकारात बनवले जातात. बाजारात व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारे मोमोज बनवले जातात. आज मात्र आम्ही तुमच्यातही चिकन मोमोजची एक सोपी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत.
नेहमीचे कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पोह्यांचे चविष्ट कटलेट
बाहेरून मैद्याचे पातळ आवरण आणि आतील मसालेदार ज्युसी चिकन यांचे संमिश्र चवीला अप्रतिम लागते. सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातला आहे. यानिमित्ताने अनेकांना पावसात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची क्रेव्हिंग होत आहे. यातीलच एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे मोमोज. थंड वातावरणात मोमोजची चव मनाला शांती आणि तृप्ती देऊन जाते. स्ट्रीट स्टाइल मोमोज खायला तुम्हाला आवडत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. चला जाणून घेऊया चिकन मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार
कृती






