• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Panvel Horror Story I Want To Eat Your Heart

Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

लॉकडाऊनच्या काळात पनवेलमध्ये स्नेहाचा भाऊ तुषार विचित्र आजाराने त्रस्त होता आणि एका रात्री त्याने उकळते पाणी स्वतःवर ओतायला सुरुवात केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 08, 2026 | 04:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लॉकडाऊनचा काळ… पनवेलच्या त्या जुन्या इमारतीत स्मशानशांतता पसरली होती. स्नेहाचा भाऊ तुषार कित्येक दिवसांपासून आजारी होता, पण त्याचा आजार डॉक्टरांच्या औषधांना दाद देत नव्हता. त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि रात्री तो कोणाशी तरी पुटपुटत असल्याचा भास व्हायचा. एके दिवशी सायंकाळी साडेसातची वेळ होती. स्नेहाने तुषारला आंघोळीसाठी गॅसवर कडकडतं पाणी तापत ठेवलं होतं. बादलीत पाणी ओतताना वाफा निघत होत्या, पाणी इतकं गरम होतं की हात लावण्याचीही कोणाची हिंमत झाली नसती. पण तुषार तिथे पोहोचला आणि त्याने चक्क ते उकळतं पाणी आपल्या दोन्ही हातांनी खसखसून स्वतःच्या अंगावर ओतायला सुरुवात केली.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी

स्नेहा धावत बाथरुमपाशी पोहोचली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तुषार तिथे रडत नव्हता किंवा ओरडत नव्हता… तो चक्क हसत होता. त्याच्या खांद्यावर एक काळीकुट्ट, कोळशासारखी आकृती पाय सोडून बसली होती. तिचे हात तुषारच्या हातांसोबत बादलीतल्या पाण्यात खेळत होते. पांढरी शुभ्र साडी, चेहऱ्यावर खोलवर पडदा, पण त्यातून फक्त तिचे पिवळसर दात आणि ते क्रूर हास्य स्नेहाला दिसत होतं.

क्षणार्धात ती आकृती गायब झाली आणि स्नेहाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा घरचे लोक तिला घाबरून बघत होते. स्नेहाचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तिच्या आईने ‘बाहेरची बाधा’ असावी म्हणून तिला शेवटची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तिने घरामागची जहाल तिखट ‘लवंगी मिरची’ आणली आणि स्नेहाच्या तोंडात कोंबली.

सगळ्यांना वाटलं की आता तरी स्नेहा तिखटाने ओरडेल, पण घडलं उलटंच. स्नेहाने ती मिरची आरामात चघळली, तिने ती गिळली आणि आईच्या डोळ्यात डोळे घालून ती एका पुरुषाच्या आवाजात ओरडली, “मिरची तर गोड आहे… अजून काळजाचं रत्तू (रक्त) आहे का ग प्यायला?” घरातल्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हनुमान चालीसा सुरू झाली, स्वामींच्या नावाचा जप सुरू झाला. अखेर एका मोठ्या ओरड्यासोबत स्नेहाच्या शरीरातून ती शक्ती बाहेर पडली आणि खिडकीतून काळ्या धुरासारखी निघून गेली.

सगळं शांत झालं असं वाटत असताना, काही दिवसांनी तुषार पूर्णपणे बरा झाला. त्याने स्नेहाला एकांतात नेलं आणि विचारलं, “दीदी, त्या रात्री बाथरुममध्ये तू मला वाचवलंस ना?” स्नेहा म्हणाली, “हो रे, पण सुदैवाने ती बाई गेली आणि तू वाचलास.” तुषार थंडावून म्हणाला, “दीदी, तू ज्या बाईबद्दल बोलतेयस ती माझ्या खांद्यावर बसली नव्हती… ती बादलीतल्या पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आणि मी तिला आत दाबत होतो. ती बाई आपल्या घरातली ‘बाधा’ नव्हती, तर ती या घराच्या पायाखाली गाडलेली एक शक्ती होती जी फक्त तुला शोधत होती.”

स्नेहा गोंधळली, “मला? का?”

तुषारने खिशातून एक जुना फोटो काढला. तो स्नेहाच्या आजीचा होता, जी कित्येक वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. त्या फोटोत आजीने अगदी तशीच पांढरी साडी नेसली होती आणि तिच्या गळ्यात एक विचित्र ताईत होता… अगदी तसाच ताईत आज स्नेहाच्या गळ्यात आपोआप प्रकट झाला होता.

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

रात्रीच्या वेळी स्नेहा आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःच्या गळ्यातला तो ताईत पाहिला. अचानक आरशात तिला तिचं प्रतिबिंब दिसण्याऐवजी ती ‘काळी आकृती’ दिसली. तिने आरशातूनच स्नेहाच्या कानात कुजबुज केली, “तू तिला मिरची खायला दिलीस ना? आता मला तुझं काळीज खायला दे…” खोलीतले दिवे अचानक मालवले. बाथरुममधून पुन्हा एकदा उकळत्या पाण्याचा आणि कोणाच्या तरी अक्राळविक्राळ हसण्याचा आवाज घुमू लागला. तुषार बाहेरून दरवाजा ठोठावत होता, पण स्नेहा आता दरवाजा उघडू शकत नव्हती… कारण ती आता एकटी नव्हती.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही) 

Web Title: Panvel horror story i want to eat your heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • horror story

संबंधित बातम्या

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी
1

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी

मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!
2

मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य
3

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…
4

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

Mar 08, 2026 | 04:50 PM
Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Mar 08, 2026 | 04:47 PM
US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी

US Iran War : ‘ट्रम्प यांना सोडणार नाही’ ; खामेनेईंच्या हत्येनंतर पेटून उठला इराण; अमेरिकेला दिली थरकाप उडवणारी धमकी

Mar 08, 2026 | 04:46 PM
सनी देओल–आमिर खानच्या चित्रपटाचं टायटल बदललं; ‘Lahore 1947’ ‘या’ नवीन नावाने प्रदर्शित होणार

सनी देओल–आमिर खानच्या चित्रपटाचं टायटल बदललं; ‘Lahore 1947’ ‘या’ नवीन नावाने प्रदर्शित होणार

Mar 08, 2026 | 04:41 PM
Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mar 08, 2026 | 04:40 PM
Maharashtra Politics : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती

Maharashtra Politics : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती

Mar 08, 2026 | 04:24 PM
साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral

साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral

Mar 08, 2026 | 04:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.