• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Tea Or Coffee Which Drink Is Good For Health In Winter Health Care Tips

चहा की कॉफी? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोणतं पेय ठरेल गुणकारी, जाणून सविस्तर

हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याऐवजी गरम पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हा हिवाळ्यात चहा की कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2024 | 08:55 AM
हिवाळ्यात चहा पिण्याचे फायदे

हिवाळ्यात चहा पिण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी वाढल्याने सगळीकडे वातावरणात बदल झाला आहे. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. थंडी वाढल्यानंतर सर्दी, खोकल्यासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. शिवाय या दिवसांमध्ये गरम आणि मसालेदार पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते. हिवाळा चालू झाल्यानंतर सकाळी लवकर उठण्याची इच्छा होत नाही. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. काहींना दुधाचा चहा आवडतो तर काही काळा चहा आवडतो. तर अनेक लोक दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. पण आरोग्यासाठी नेमकं चहा किंवा कॉफी प्रभावी आहे? असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल ना. मग जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

हिवाळ्यात चहा पिण्याचे फायदे:

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम गरम चहा पिण्यास प्रथम प्राधान्य देतात. चहा प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. गरम चहा प्यायल्यामुळे शरीर आतून उबदार राहते, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये साधा चहा पिण्यावेजी आले, तुळस, काळी मिरी आणि लवंग घालून तयार केलेल्या चहाचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मसाला चहाचे सेवन करावे. चहामध्ये आढळून येणाऱ्या घटकांमुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून नुकसान होत नाही. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मसाला चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्यास सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून बचाव होतो.

थंडीत कॉफी पिण्याचे फायदे:

अनेक लोक सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. कॉफी प्यायल्याशिवाय शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही. कॉफीमध्ये असेलेले कॅफिन शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते. तसेच हिवाळ्यात सतत येणारी झोप नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉफीचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये कॉफी प्यायल्यास शरीरातील चयापचय क्रिया वाढून शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. कॉफीच्या सेवांमुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर निरोगी राहण्यासाठी आहारात कॉफीचे सेवन करावे.

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

चहा की कॉफी पिणे फायदेशीर:

हिवाळ्यात चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. या दिवसांमध्ये थंड चहा पिण्याऐवजी गरम चहाचे सेवन करावे. हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी मसाला चहाचे सेवन करावे. मसाला चहा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आलेली झोप कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे. अशावेळी कॉफी आरोग्यासाठी प्रभावी ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Tea or coffee which drink is good for health in winter health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 08:55 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

‘या’ तेलांचा वापर केल्यास नखांची होईल झपाट्याने वाढ! दिसतील सुंदर आणि मजबूत नख, प्रत्येकजण विचारेल सौंदर्याचे रहस्य
1

‘या’ तेलांचा वापर केल्यास नखांची होईल झपाट्याने वाढ! दिसतील सुंदर आणि मजबूत नख, प्रत्येकजण विचारेल सौंदर्याचे रहस्य

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन
2

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन

वारंवार गरम केलेला चहा शरीरासाठी ठरेल विषासमान! खराब झालेला चहा कसा ओळखावा? जाणून घ्या चहा कितीवेळा खराब होतो
3

वारंवार गरम केलेला चहा शरीरासाठी ठरेल विषासमान! खराब झालेला चहा कसा ओळखावा? जाणून घ्या चहा कितीवेळा खराब होतो

वयाच्या १०० वर्षांपर्यंत शरीरातील सर्वच हाड राहतील कायमच मजबूत! १ रुपयांचे ‘हे’ औषधी पान शरीरासाठी ठरेल वरदान
4

वयाच्या १०० वर्षांपर्यंत शरीरातील सर्वच हाड राहतील कायमच मजबूत! १ रुपयांचे ‘हे’ औषधी पान शरीरासाठी ठरेल वरदान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Oct 24, 2025 | 07:50 PM
अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

Oct 24, 2025 | 07:49 PM
ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

Oct 24, 2025 | 07:47 PM
Mumbai: काळाचौकी येथे प्रेमाचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडच्या चाकू हल्ल्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; हल्ला करून तरुणाचीही आत्महत्या

Mumbai: काळाचौकी येथे प्रेमाचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडच्या चाकू हल्ल्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; हल्ला करून तरुणाचीही आत्महत्या

Oct 24, 2025 | 07:44 PM
SBI Life: दुसऱ्या तिमाहीत एसबीआय लाईफचा नफा 6 टक्के घसरला; प्रीमियम उत्पन्नात 23 टक्के वाढ असूनही स्टॉक दबावाखाली

SBI Life: दुसऱ्या तिमाहीत एसबीआय लाईफचा नफा 6 टक्के घसरला; प्रीमियम उत्पन्नात 23 टक्के वाढ असूनही स्टॉक दबावाखाली

Oct 24, 2025 | 07:40 PM
देशातील विविध परीक्षा आणि त्यांचे उद्देश! ठेवा वाचून, भविष्यात येईल कामी

देशातील विविध परीक्षा आणि त्यांचे उद्देश! ठेवा वाचून, भविष्यात येईल कामी

Oct 24, 2025 | 07:28 PM
वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम पुन्हा सुरू, मुंबईकरांना या मार्गाचा काय फायदा? वाचा सविस्तर

वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम पुन्हा सुरू, मुंबईकरांना या मार्गाचा काय फायदा? वाचा सविस्तर

Oct 24, 2025 | 07:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Oct 24, 2025 | 07:23 PM
Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Oct 24, 2025 | 07:16 PM
Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Oct 24, 2025 | 07:02 PM
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.