(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अनेक सिजनल भाज्या आणि मके मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका खाण्याची मजा म्हणजे काही औरच! मका उकडून, भाजून, तळून अशा अनेक प्रकारे खाल्ला जातो पण आज आम्ही तुमच्यासाठी याची एक टेस्टी आणि मसालेदार डिश घेऊन आलो आहोत जी तुम्ही क्वचितच कधी ट्राय केली असावी.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे तंदुरी कॉर्न! तंदूरी कॉर्न ही एक झटपट आणि स्वादिष्ट स्नॅक रेसिपी आहे. मक्याचे दाणे आणि दही बेस्ड मसाल्याचा परिपूर्ण संगम म्हणजे ही डिश. ही भूक लागल्यावर, पार्टी स्टार्टर म्हणून सर्व्ह केली जाऊ शकते. काही हलकंफुलकं खायचं असल्यासही ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
गोवन स्टाईलमध्ये घरी बनवा मसालेदार Aloo Vindaloo; नेहमीच्या बटाट्याच्या विसरायला लावेल याची चव
कृती