• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Todays Day Special 28th June Read Marathi Dinvishesh Nrak

दिनविशेष, २८ जून; १९२१ साली भारताचे ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांचा जन्म झाला

  • By Aparna Kad
Updated On: Jun 28, 2022 | 09:03 AM
dinvishesh 4 august 2023
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२८ जून घटना

  • १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
  • १९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेते घोषित करण्यात आले.
  • १९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
  • १९८७: लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.
  • १९७८: अमेरिका – सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
  • १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
  • १९५०: कोरियन युद्ध – बोडो लीग हत्याकांड: ६० हजार ते २ लाख संशयित कम्युनिस्ट सहानुभूतीधारकांना फाशी देण्यात आली.
  • १९४८: डिक टर्पिन – यांनी विन्स हॉकिन्स यांचा पराभव करून पहिले कृष्णवर्णीय ब्रिटिश बॉक्सिंग चॅम्पियन बनले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – ऑपशन केस ब्लू: नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियन विरुद्ध आक्रमण सुरू केले.
  • १९२६: मर्सिडीज-बेंझ – गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून या कपंनीची सुरवात केली.
  • १९१९: व्हर्सायचा तह – जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले.
  • १९१७: पहिले महायुद्ध – ग्रीस देश मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला.
  • १९१४: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरवात होण्यासाठी ही घटना कारणीभूत आहे.
  • १९११: नखला उल्कापात – पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.
  • १९०४: एसएस नॉर्गे जहाज – उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले, यात किमान ६३५ लोकांचे निधन.
  • १८४६: ऍडॉल्फ सॅक्स – यांनी सॅक्सोफोन वाद्याचे पेटंट घेतले.
 
२८ जून जन्म

  • १९७०: मुश्ताकअहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
  • १९३७: डॉ.गंगाधर पानतावणे – साहित्यिक समीक्षक, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक
  • १९३४: रॉय गिलख्रिस्ट – वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (निधन: १८ जुलै २००१)
  • १९२८: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक (निधन: २३ नोव्हेंबर २०००)
  • १९२१: पी. व्ही. नरसिम्हा राव – भारताचे ९वे पंतप्रधान (निधन: २३ डिसेंबर २००४)
  • १७१२: रुसो – फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार (निधन: २ जुलै १७७८)
  • १४९१: हेन्री (आठवा) – इंग्लंडचा राजा (निधन: २८ जानेवारी १५४७)

२८ जून निधन

  • २०२०: गीता नागाभूषण – भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २ मार्च १९४२)
  • २००९: ए. के. लोहितदास – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ६ मे १९५५)
  • २००६: डॉ. निर्मलकुमार फडकुले – संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते
  • २०००: व्ही. एम. जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)
  • १९९९: रामभाऊ निसळ – स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार
  • १९९०: प्रा. भालचंद खांडेकर – कवी
  • १९८७: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी १९११)
  • १९७२: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक – पद्म विभूषण (जन्म: २९ जून १८९३)
  • १९१४: आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड – ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १८ डिसेंबर १८६३)
  • १९१४: सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग – ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १ मार्च १८६८)
  • १८३६: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)

Web Title: Todays day special 28th june read marathi dinvishesh nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 08:50 AM

Topics:  

  • dinvishesh
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

National Pollution Control Day 2025 : वाढता धोका आणि शाश्वत भविष्यासाठीची जबाबदारी
1

National Pollution Control Day 2025 : वाढता धोका आणि शाश्वत भविष्यासाठीची जबाबदारी

Dinvishesh : पुदुच्चेरी येथील अरबिंदो आश्रमाची झाली स्थापना; जाणून घ्या 02 डिसेंबरचा इतिहास
2

Dinvishesh : पुदुच्चेरी येथील अरबिंदो आश्रमाची झाली स्थापना; जाणून घ्या 02 डिसेंबरचा इतिहास

आज आहे World Computer Literacy Day ; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? आणि त्याचे महत्व
3

आज आहे World Computer Literacy Day ; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? आणि त्याचे महत्व

Dinvishesh : भारतीय सुरक्षा दल अर्थात BSF ची झाली स्थापना; जाणून घ्या 01 डिसेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : भारतीय सुरक्षा दल अर्थात BSF ची झाली स्थापना; जाणून घ्या 01 डिसेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव

Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव

Dec 03, 2025 | 08:47 PM
Putin च्या दौऱ्यामुळे भारताला मिळणार बुस्टर डोस; दोन मोठे निर्णय ठरणार भारत-रशिया संबंधासाठी ‘गेम चेंजर’

Putin च्या दौऱ्यामुळे भारताला मिळणार बुस्टर डोस; दोन मोठे निर्णय ठरणार भारत-रशिया संबंधासाठी ‘गेम चेंजर’

Dec 03, 2025 | 08:45 PM
“… त्यामुळे आदेशावर टिप्पणी नको”; स्वातंत्र्यवीरांबाबतच्या ‘त्या’ प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाने फटकारले

“… त्यामुळे आदेशावर टिप्पणी नको”; स्वातंत्र्यवीरांबाबतच्या ‘त्या’ प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाने फटकारले

Dec 03, 2025 | 08:29 PM
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 

Dec 03, 2025 | 08:15 PM
Explainer: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा भारतातील सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?

Explainer: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा भारतातील सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?

Dec 03, 2025 | 08:15 PM
IND vs SA 2nd ODI : एडन मार्करामचे झुंजार शतक! रायपूरमध्ये भारत पराभवाच्या छायेत 

IND vs SA 2nd ODI : एडन मार्करामचे झुंजार शतक! रायपूरमध्ये भारत पराभवाच्या छायेत 

Dec 03, 2025 | 08:13 PM
दारू नाही तर ‘या’ 1 पेयाने सडू शकते Kidney, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला इशारा

दारू नाही तर ‘या’ 1 पेयाने सडू शकते Kidney, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला इशारा

Dec 03, 2025 | 08:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.