• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Big Leader Of Maharashtra Congress Is Preparing To Revolt Nrdm

महाविकास आघाडीत पेच निर्माण; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बंडखाेरीच्या तयारीत

माझ्या वडीलांवर बंडखोरीची वेळ आली होती तशीचं वेळ माझ्यावर आली आहे. माझा अंत पाहू नका नाही तर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात बंडखोर उभे करेन, असा थेट इशारा दिलीप माने यांनी शुक्रवारी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2024 | 11:42 AM
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजू लाटकर आता काँग्रेसपुरस्कृत उमेदवार

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी सिंहगर्जना केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून दिवसरात्र कार्यकर्ते मतदारांमध्ये जाऊन काम करत आहेत. दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. या बाल्लेकिल्यात काँग्रेसला विश्वासात न घेता शिवसेना उबाठा गटानी परस्पर उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिले असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. माझ्या वडीलांवर बंडखोरीची वेळ आली होती तशीचं वेळ माझ्यावर आली आहे. माझा अंत पाहू नका नाही तर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात बंडखोर उभे करेन, असा थेट इशारा दिलीप माने यांनी शुक्रवारी दिला. त्यांच्या या इशाऱ्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होत नसल्याने अस्वस्थ कार्यकर्त्यांनी माने यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येनी गर्दी केली. दिलीप माने तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। असा नारा देत कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. वातावरण तणावपूर्ण होत असताना काँग्रेसचे शहरध्यक्ष चेतन नरोटे यांनी माने यांच्या निवासस्थानी भेट देत संतप्त कार्यकर्त्याना शांत केले.

अमर पाटील यांना शिवसेना उबाठाने उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्मही दिला. याच दरम्यान काही खलबते झाली. दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकांचा सपाटा सुरु केल्यावर काँग्रेसच्या हालचाली गतिमान झाल्या आणि माने यांना उमेदवारीसह एबी फॉर्म प्रणिती शिंदे यांच्याकडे सपूर्द केल्याचा निरोप शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळाला. याची माहिती मिळताच माने समर्थकांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी ही जागा सेनेचीच आहे. अमर पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले. यामुळे दक्षिणच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी माजी दिलीप माने यांच्या समर्थकांनी विधानसभेच्या निवडणुकीविषयी माने यांनी निर्णय घ्यावेत यासाठी बैठक घेतली. ही बैठक संपता क्षणी माने यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना दिली आणि याचवेळी शहराध्यक्ष नरोटे यांनी देखील माजी माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगताच मोठा जल्लोष सुरू झाला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, जयकुमार माने, पृथ्वीराज माने, वसंतराव पाटील, श्रीशैल पाटील, गंगाधर बिराजदार, शावरप्पा वाघमारे, अप्पासाहेब काळे, सतिश दरेकर, आशिम शेख, शैलजा राठोड, सचिन व्हनमाने, योगीराज दिंडोरे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुबसंगे, रावसाहेब पाटील, प्रथमेश पाटील, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, सचिन गुंड, सिध्दाराम व्हनमाने, नंदकुमार अंत्रोळीकर, सरपंच जयश्री सगरे, विठ्ठल पाटील, शकील कुडले, माजी सरपंच कोमल करपे, लता जावीर, सुनील जाधव, प्रताप टेकाळे, नागण्णा बनसोडे, राहुल जाधव, अरुणकुमार बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच शिवसेना उबाठाची उमेदवारी अमर पाटील यांना देण्यात आली आहे. दिलीप माने यांच्याबाबत झालेला निर्णय कोणी घेतला. नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील यांनी सांगितला का? दक्षिणची उमेदवारी अमर पाटलांनाच राहणार आहे. उमेदवारी बदलण्याचा विषयच नाही. -अनिल कोकिळ, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना उबाठा प्रणिती शिंदे आमच्या नेत्या आहेत. त्यांचा निरोप चेतन नरोटे यांच्यामार्फत मिळालेला आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. संजय राऊत यांनीही काही जागांबाबत निर्णय चुकला असेल तर दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले होते. माझ्याबाबत झालेला हा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे – दिलीप माने, माजी आमदार

Web Title: A big leader of maharashtra congress is preparing to revolt nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nana patole
  • Solapur News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
1

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
2

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला
3

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
4

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

Feb 17, 2026 | 05:50 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.