• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Agriculture Department Ready For Ai App

AI अ‍ॅपसाठी कृषी विभाग सज्ज; शेतकऱ्यांना दिली जात आहे महत्त्वाची माहिती

पीएम योजनेतील यावर्षीचा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. त्यासाठी महाविस्तार एआयएफ डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 01:01 PM
ए आय अँप साठी कृषी विभाग सज्ज

ए आय अँप साठी कृषी विभाग सज्ज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मसूर : शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी आवश्यक असणारे AI अॅप डाऊनलोड करणे शासनाने आवश्यक केले आहे. त्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. विविध गावात सहाय्यक अॅप अधिकाऱ्यांच्या मार्फत हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले जात आहे. कराड तालुक्यातील हेळगाव येथेही हा कॅम्प आयोजित करून जनतेची चांगली सोय सहाय्यक कृषी अधिकारी पृथ्वीराज एटणे यांनी केली. लोकांनी या कॅम्पला उस्फूर्त प्रतिसाद दिला. राबवलेल्या या कॅम्पचे विशेष कौतुकही लोकांनी केले.

जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यासाठी वारंवार ॲप डाऊनलोड करणे, आधार लिंक करणे आवश्यक बनले आहे. पीएम योजनेतील यावर्षीचा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. त्यासाठी महाविस्तार एआयएफ डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी या कॅम्पचे आयोजन केले असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी पृथ्वीराज एटणे यांनी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना महाविस्तार ॲप डाऊनलोड करून देण्यात आले. या ॲपशी फार्मर आयडी जोडण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण, संदीप सूर्यवंशी, बाबासो चव्हाण, अशोक पवार, शिवाजी चव्हाण, प्रशांत सूर्यवंशी, जयवंत बानगुडे, महिला शेतकरी उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशीही काम सुरू

अनेकदा प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत, अशा तक्रारी आढळून येतात. मात्र, कराड तालुक्यातील हेळगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी पृथ्वीराज एटणे यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप डाऊनलोड करण्याचे काम सुरू ठेवल्याने त्यांचे विशेष आभार येथील लोकनियुक्त सरपंच मिलिंद पाटील यांनी मानले.

हेदेखील वाचा : Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Web Title: Agriculture department ready for ai app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन
1

Satara News : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक
2

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

दुर्गम भागात कायदेशीर हक्कांच्या जाणीव -जागृतीसाठी शिबिर; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत सिंह राजा भोसले उपस्थित
3

दुर्गम भागात कायदेशीर हक्कांच्या जाणीव -जागृतीसाठी शिबिर; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत सिंह राजा भोसले उपस्थित

राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतुकीवर परिणाम
4

राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतुकीवर परिणाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

Mar 03, 2026 | 02:24 PM
NEET UG परीक्षा तुम्ही किती वेळा देऊ शकता? प्रयत्नांची मर्यादा किती? जाणून घ्या सविस्तर बातमी

NEET UG परीक्षा तुम्ही किती वेळा देऊ शकता? प्रयत्नांची मर्यादा किती? जाणून घ्या सविस्तर बातमी

Mar 03, 2026 | 02:22 PM
UPSC CSE Final Result 2025: या आठवड्यात येऊ शकतो अंतिम निकाल! करा तपासावा

UPSC CSE Final Result 2025: या आठवड्यात येऊ शकतो अंतिम निकाल! करा तपासावा

Mar 03, 2026 | 02:22 PM
Chandra Grahan Time : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण; मुंबईसह ‘या’ शहरात देखील दिसणार, काय घ्यावी काळजी ?

Chandra Grahan Time : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण; मुंबईसह ‘या’ शहरात देखील दिसणार, काय घ्यावी काळजी ?

Mar 03, 2026 | 02:02 PM
प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Mar 03, 2026 | 02:00 PM
Guhagar News: शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर? ‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची मागणी

Guhagar News: शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर? ‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची मागणी

Mar 03, 2026 | 01:57 PM
स्वावलंबी भारताचे स्वप्न पाहणारा दूरदर्शी उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्याबद्दल जाणून घेऊया

स्वावलंबी भारताचे स्वप्न पाहणारा दूरदर्शी उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्याबद्दल जाणून घेऊया

Mar 03, 2026 | 01:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.