• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Is Preparing Vigorously For The Pune Municipal Corporation Elections

Pune Election : पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली तरीही आणि स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत. अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 01:37 PM
पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार?
  • बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
  • भाजपवरही केला गंभीर आरोप
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून अर्ज वाटप, प्रभागनिहाय बैठकांवर भर देण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली तरीही आणि स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत.’ अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत केलेल्या तयारीची माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ऍड.अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, लता राजगुरु, अविनाश बागवे, संग्राम खोपडे आदी उपस्थित होते.

पक्षाकडून आत्तापर्यंत २११ अर्ज गेले असून, १३ डिसेंबरपर्यंत अर्ज जमा करता येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, “आम्ही प्रभागनिहाय बैठका घेतल्या असून, त्यालै चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या ७ बैठका झाल्या आहेत, त्यामध्ये वाटाघाटी करणे, उमेदवारी निश्‍चिती, वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यानुसार निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे. जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आमच्याकडे प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार आहेत, असं यावेळी शिंदे यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी वेगवेगळी समीकरणे तयार होत आहेत, मात्र प्रदेश समिती आघाडीबाबत घेईल, त्या निर्णयाचे आम्ही पालन करू. काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व असून, प्रत्येक ज्येष्ठ नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.’ मतदार यादीतील दुबार नावे, मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जाणे किंवा आपल्या प्रभागात येणे अशा अनेक प्रकारांद्वारे मतदार याद्यांचा गैरवापर सुरू असल्याचं अविनाश बागवे यांनी सांगितले.

महापालिकेच्या माध्यमातून भाजप निधी उभारतो

महापालिकेकडून प्रभाग रचनेपासून ते मतदार याद्यांबाबत प्रचंड गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी निधी उभारत आहे. मोठे व धोरणात्मक निर्णय नवीन सभागृह घेईल, मात्र भाजपला निवडणुकीसाठी निधी मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या, वृक्ष गणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. महापालिका हा निधी भाजपला निवडणुकीसाठी देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

Web Title: Congress is preparing vigorously for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…
1

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…

Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
2

Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
3

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

सर्व प्रभागातील सर्व गटातून लढण्याची आमची तयारी, पण…; रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं
4

सर्व प्रभागातील सर्व गटातून लढण्याची आमची तयारी, पण…; रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Anjali Damania : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार

Anjali Damania : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार

Dec 12, 2025 | 03:27 PM
Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

Dec 12, 2025 | 03:20 PM
Farmer Loan Waiver: ८ वर्षांत ६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारची विधानसभेत कबुली

Farmer Loan Waiver: ८ वर्षांत ६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारची विधानसभेत कबुली

Dec 12, 2025 | 03:19 PM
Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल

Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल

Dec 12, 2025 | 03:17 PM
भरधाव कार झाडाला आदळल्याने अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर

भरधाव कार झाडाला आदळल्याने अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर

Dec 12, 2025 | 03:14 PM
Chhatrapati Sambhajinagar: संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई

Dec 12, 2025 | 03:12 PM
15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

Dec 12, 2025 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.