• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Youth In Rural Areas Of Pune District Are Turning Down Jobs And Doing Business

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आता 'कुक्कुटपालन' हा केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत बनला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 02:44 PM
ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची 'भरारी'; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राजेगाव : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आता ‘कुक्कुटपालन’ हा केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्याने आणि मंदीच्या सावटामुळे गावातील तरुणांनी आता शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठी पसंती दिली आहे. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘मालक’ होण्याकडे कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरभरती मंदावली आहे.

उच्च शिक्षण घेऊनही हाती ठोस काम नसल्याने ग्रामीण भागातील तरुण हताश न होता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. “दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केलेला बरा,” अशी मानसिकता आता युवकांमध्ये रुजत आहे. अल्प भांडवलात आणि घरच्या घरी सुरू करता येणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जात आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कमी जागेत जास्त उत्पन्न

हा व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या जमिनीची आवश्यकता नसते. यासाठी शासकीय योजनांचा आधार: राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत कुक्कुटपालनासाठी ५०% ते ७५% पर्यंत अनुदान दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बंदिस्त शेड, स्वयंचलित खाद्याची यंत्रणा यामुळे कष्ट कमी झाले आहेत. गावरान आणि बॉयलर कोंबड्या आणि अंडी यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसाय, घरगुती वापर आणि जिमला जाणाऱ्या युवकांमुळे अंड्यांचा खप प्रचंड वाढला आहे. बॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत गावरान किंवा कावेरी, कडकनाथ सारख्या जातींचे पालन करून तरुण महिना वीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवत आहेत.

आव्हाने आणि संधी मात्र, हा व्यवसाय करताना केवळ हौस महत्त्वाची नाही, तर तांत्रिक ज्ञानही आवश्यक आहे. कोंबड्यांवरील रोगराई, लसीकरण आणि खाद्याचे वाढते दर ही काही प्रमुख आव्हाने आहेत. तरीही, योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय तोट्यात जात नाही, असा विश्वास यशस्वी युवा पोल्ट्री फार्मर्सनी व्यक्त केला आहे.

“शहरात तिस चाळीस हजारांची नोकरी करण्यापेक्षा गावात स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करून मला भरपूर फायदा मिळत आहे. युवकांनी या व्यवसाकडे अधिक वळले पाहिजे, मला या व्यवसायाने मोठी साथ दिली आहे.” – अमोल जगदाळे, पोल्ट्री व्यवसायीक

हे सुद्धा वाचा : पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

Web Title: Youth in rural areas of pune district are turning down jobs and doing business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • poultry
  • pune news

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
3

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत
4

Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Mar 03, 2026 | 03:59 PM
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Mar 03, 2026 | 03:56 PM
IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

Mar 03, 2026 | 03:53 PM
Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Mar 03, 2026 | 03:50 PM
ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

Mar 03, 2026 | 03:45 PM
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Mar 03, 2026 | 03:42 PM
World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

Mar 03, 2026 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.