• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Party Has Demanded That A Case Be Registered Against Rahul Narvekar

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2026 | 11:54 AM
राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं
  • काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र
  • गुन्हा दाखल होणार?
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.

सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress party has demanded that a case be registered against rahul narvekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Sapkal
  • Rahul Narvekar news

संबंधित बातम्या

Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा
1

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा
2

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान
3

Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान

Pune : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक
4

Pune : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

Feb 20, 2026 | 07:15 PM
फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

Feb 20, 2026 | 07:15 PM
“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 20, 2026 | 07:07 PM
India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

Feb 20, 2026 | 07:03 PM
“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Feb 20, 2026 | 06:57 PM
‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

Feb 20, 2026 | 06:57 PM
मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Feb 20, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.