• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dcm Eknath Shinde Is Back In Daregaon Planting Of 3000 Strawberry Plants

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात; शेतात जाऊन केली 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही या परिसरात वृक्षारोपण, सेंद्रिय शेती आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना मिळत असून भविष्यात हा भाग नैसर्गिक शेतीचे एक आदर्श केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2025 | 11:07 AM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात; शेतात जाऊन केली 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात; शेतात जाऊन केली 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे त्यांच्या शेतात 3000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी सकाळपासून शेतीच्या कामात आपला स्वतः सहभाग नोंदवला. गुरुवारी साताऱ्यातील एका सभेनंतर ते दरेगावात मुक्कामी होते. दरेगावात आल्यानंतर ते आपल्या शेताच्या कामात रमल्याचे पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून दूर राहून नैसर्गिक शेतीकडे वळावे, शेती ही माझी ओळख आहे. गावी आलो की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. झाडे लावणं ही केवळ माझी आवड नाही तर जबाबदारी आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून दूर राहून नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच महाबळेश्वर तालुक्यात सेंद्रिय आणि बांबू शेतीला चालना देण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सध्या सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेती तर 9 हजार हेक्टरवर बांबू लागवड सुरू आहे. या भागात स्ट्रॉबेरी, एवोकॅडो, ब्लूबेरी, मलबेरी, पेरू, आंबा, काजू, फणस, पपई, चिकू, चंदन, रक्तचंदन आणि अगरवूड यांसारख्या फळबागांची लागवडही केली जात आहे.

गटशेतीच्या माध्यमातून ५० ते १०० शेतकऱ्यांना एकत्र करून सामूहिक फळबाग शेती आणि फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरच फळप्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना थेट नफा मिळू शकतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेती ही आत्मसंतोषाची वाट

शेती ही आत्मसंतोषाची वाट असून, पर्यावरण जपत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हेच खरे देशसेवेचे रूप आहे, असेही त्यांनी नमूद केले. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या ३५० हून अधिक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

भविष्यात हा भाग ठरेल नैसर्गिक शेतीचे आदर्श केंद्र 

बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उद्योजकतेचा नवा मार्ग उपलब्ध झाला असून, अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीत बांबू बायोप्रॉडक्ट उद्योगांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच विविध कंपन्या या भागात बांबू उत्पादनांच्या खरेदीसाठी येणार आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

फळप्रक्रिया उद्योगांना मिळतीये चालना 

तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही या परिसरात वृक्षारोपण, सेंद्रिय शेती आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना मिळत असून भविष्यात हा भाग नैसर्गिक शेतीचे एक आदर्श केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेदेखील वाचा : BJP Thane Meeting : एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा

Web Title: Dcm eknath shinde is back in daregaon planting of 3000 strawberry plants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध
1

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

बनावट लॅबोरेटरी रिपोर्टचा साताऱ्याच्या वडूजमध्ये सुळसुळाट; डॉक्टरांचे नाव, सहीचा सर्रास केला जातोय दुरुपयोग
2

बनावट लॅबोरेटरी रिपोर्टचा साताऱ्याच्या वडूजमध्ये सुळसुळाट; डॉक्टरांचे नाव, सहीचा सर्रास केला जातोय दुरुपयोग

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा
3

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा

Maharashtra Politics : “हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांना भोवली”; अजित पवारांची नाराजी व्यक्त, म्हणाले….
4

Maharashtra Politics : “हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांना भोवली”; अजित पवारांची नाराजी व्यक्त, म्हणाले….

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता नोकरी गेल्यानंतर लगेच PF मधून 75 टक्के रक्कम काढता येणार; दोन महिन्यांची प्रतीक्षा संपली

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता नोकरी गेल्यानंतर लगेच PF मधून 75 टक्के रक्कम काढता येणार; दोन महिन्यांची प्रतीक्षा संपली

Oct 17, 2025 | 07:19 PM
‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन पूर्णा आजीची एन्ट्री, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मोठा बदल

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन पूर्णा आजीची एन्ट्री, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मोठा बदल

Oct 17, 2025 | 07:11 PM
आता वृद्धांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही; आता ‘हे’ व्यवहार घरबसल्या शक्य!

आता वृद्धांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही; आता ‘हे’ व्यवहार घरबसल्या शक्य!

Oct 17, 2025 | 07:01 PM
Kawasaki ची ‘ही’ बाईक दमदार इंजिनसह झाली लाँच, मिळाले धमाकेदार फीचर्स

Kawasaki ची ‘ही’ बाईक दमदार इंजिनसह झाली लाँच, मिळाले धमाकेदार फीचर्स

Oct 17, 2025 | 06:59 PM
SRK Birthday Special: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त PVR INOX कडून खास सन्मान; ‘जवान’सह ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महोत्सव

SRK Birthday Special: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त PVR INOX कडून खास सन्मान; ‘जवान’सह ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महोत्सव

Oct 17, 2025 | 06:57 PM
Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Oct 17, 2025 | 06:54 PM
थोडं वजन वाढलं तर काय फरक पडतो? खरं तर ‘थोडं’ वजनच ठरू शकतं आजारांचं मूळ!

थोडं वजन वाढलं तर काय फरक पडतो? खरं तर ‘थोडं’ वजनच ठरू शकतं आजारांचं मूळ!

Oct 17, 2025 | 06:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Oct 17, 2025 | 06:46 PM
Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Oct 17, 2025 | 06:38 PM
Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Oct 17, 2025 | 06:30 PM
Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Oct 17, 2025 | 06:24 PM
Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Oct 17, 2025 | 03:14 PM
Ulhasnagar : व्यापाऱ्यावरील वैमनस्यातून पेट्रोल बॉम्ब हल्ला, पोलिसांची वेगवान कारवाई

Ulhasnagar : व्यापाऱ्यावरील वैमनस्यातून पेट्रोल बॉम्ब हल्ला, पोलिसांची वेगवान कारवाई

Oct 17, 2025 | 03:10 PM
Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Oct 16, 2025 | 07:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.