• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Do The Panchnama Of The Damage Caused By Heavy Rain Says Radhakrishna Vikhe Patil

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा’; पालकमंत्री विखे-पाटलांच्या सूचना

मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2025 | 02:18 PM
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा; पालकमंत्र्यांच्या सूचना

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा; पालकमंत्र्यांच्या सूचना

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील तीन मंडळाच्या 45 गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी व वाळकी गावात झालेल्या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

खडकी गावामध्ये ऋषिकेश निकम यांच्या शेतामधील मोसंबीसह इतर पिकाची, शकुंतला तात्याराम कोठुळे यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संवाद साधून कुटुंबियांना धीर देत घाबरू नका, शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.

वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

नुकसानीच्या पाहणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना म्हणाले, मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील पंचनामे तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे. ज्या गावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खराब झाले असतील त्या रस्त्यांची तसेच बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

चाऱ्याचेही झाले नुकसान

पशुधनासाठीच्या चाऱ्याचेही नुकसान झाल्याने इतर तालुक्यात उत्पादित केलेल्या चाऱ्याची वाहतूक करत नागरिकांच्या मागणीनुसार चारा उपलब्ध करून देण्यात यावा. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असेल, अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज व पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Do the panchnama of the damage caused by heavy rain says radhakrishna vikhe patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Politics
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’;  सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान
1

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’; सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी
2

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी

Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट 
3

Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट 

‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल
4

‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष

Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष

Jan 25, 2026 | 02:13 PM
दारु पिऊन ST चालवली तर थेट होणार निलंबन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

दारु पिऊन ST चालवली तर थेट होणार निलंबन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

Jan 25, 2026 | 02:12 PM
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांच्या अडचणी संपेनात…; ईडी प्रकरणात क्लिनचीटनंतर अंजली दमानिया पु्न्हा कोर्टात

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांच्या अडचणी संपेनात…; ईडी प्रकरणात क्लिनचीटनंतर अंजली दमानिया पु्न्हा कोर्टात

Jan 25, 2026 | 02:07 PM
पाकिस्तानच्या T20 World Cup 2026 च्या संघात कर्णधार बदलला! टीममध्ये केले 7 बदल; या खेळाडूंनी जिंकला जॅकपॉट

पाकिस्तानच्या T20 World Cup 2026 च्या संघात कर्णधार बदलला! टीममध्ये केले 7 बदल; या खेळाडूंनी जिंकला जॅकपॉट

Jan 25, 2026 | 02:06 PM
Saudi Crisis 2026: सौदी अरेबिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात महागड्या प्रकल्पावर प्रिन्स सलमान यांनी मारली पलटी

Saudi Crisis 2026: सौदी अरेबिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात महागड्या प्रकल्पावर प्रिन्स सलमान यांनी मारली पलटी

Jan 25, 2026 | 01:59 PM
Nagpur Crime : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

Nagpur Crime : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

Jan 25, 2026 | 01:58 PM
Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Jan 25, 2026 | 01:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.