• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Gopichand Padalkar Controversial Statement On Ncp Jayant Patil Political News

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले! जयंत पाटलांच्या वडिलांचे नाव घेत वापरली अर्वाच्च भाषा

Gopichand Padalkar Controversial statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेमध्ये टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 19, 2025 | 11:44 AM
Gopichand Padalkar Controversial statement on ncp jayant patil political news

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेमध्ये टीका केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांबाबत वादग्रस्त विधान
  • जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत जहरी टीका
  • राजकीय वर्तुळातून जोरदार टीका अन् कारवाईची मागणी

Gopichand Padalkar on Jayant Patil : मुंबई : महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस उतरत चालला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना आता आवर घालावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. या पुन्हा एकदा त्यांनी पातळी सोडून टीका केली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. मात्र टीका करताना त्यांची जीभ घसरली. गोपीचंद पडळकर यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव घेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. राजाराम पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत एकेरी आणि अर्वाच्च भाषा वापरली. गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून जयंत पाटलांवर टीका केली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चालले तरी काय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर जनतेचे प्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरत असतील तर विकासाचे राजकारण लांबच राहिल अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

“अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे? एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले असून कारवाईची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अर्वाच्च भाषेत टीका केल्यानंतर शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सतेज पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सतेज पाटील यांनी लिहिले आहे की, “गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे. पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे. याचा तीव्र निषेध करतो,” अशा शब्दांत आमदार बंटी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Gopichand padalkar controversial statement on ncp jayant patil political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • gopichand padalkar
  • jayant patil
  • political news

संबंधित बातम्या

Gopichand Padalkar : पडळकर अडकले वादाच्या भोवऱ्यात! अजित पवारांचे खडेबोल तर शरद पवारांनी लावला थेट फडणवीसांना फोन
1

Gopichand Padalkar : पडळकर अडकले वादाच्या भोवऱ्यात! अजित पवारांचे खडेबोल तर शरद पवारांनी लावला थेट फडणवीसांना फोन

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
2

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

Top Marathi News Today : अरेरे! काय आली वेळ, iPhone 17 साठी मारामारी
3

Top Marathi News Today : अरेरे! काय आली वेळ, iPhone 17 साठी मारामारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड
4

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा

India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी

‘या’ कारणामुळे Ameesha Patel चे झाले नाही लग्न, ‘अर्ध्या वयाची मुलं आता मला…’ व्यक्त केली खंत

‘या’ कारणामुळे Ameesha Patel चे झाले नाही लग्न, ‘अर्ध्या वयाची मुलं आता मला…’ व्यक्त केली खंत

‘मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडला…’, iPhone 17 खरेदी करताना भगव्या रंगाचा मोह ग्राहकाला आवरेना

‘मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडला…’, iPhone 17 खरेदी करताना भगव्या रंगाचा मोह ग्राहकाला आवरेना

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले! जयंत पाटलांच्या वडिलांचे नाव घेत वापरली अर्वाच्च भाषा

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले! जयंत पाटलांच्या वडिलांचे नाव घेत वापरली अर्वाच्च भाषा

NZ vs AUS T20 Series : न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच मजबूत ऑलराऊंडरची एंन्ट्री, अ‍ॅलेक्स कॅरीचेही पुनरागमन

NZ vs AUS T20 Series : न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच मजबूत ऑलराऊंडरची एंन्ट्री, अ‍ॅलेक्स कॅरीचेही पुनरागमन

WalesIFF: संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीचे लक्ष गोव्याकडे; नोव्हेंबरमध्ये जागतिक चित्रपटांचा रंगणार भव्य मेळावा

WalesIFF: संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीचे लक्ष गोव्याकडे; नोव्हेंबरमध्ये जागतिक चित्रपटांचा रंगणार भव्य मेळावा

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.