• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Local Crime Branch Action In Dhamangaon Theft Case

Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

लातूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करत छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करून सुमारे ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 05:25 PM
Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
  • सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
  • ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
 
Latur Crime News: लातूर जिल्ह्यात जळकोट पोलिस स्टेशन हद्दीतील धामनगाव येथे रात्रीच्या वेळी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करत छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करून सुमारे ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धामनगाव येथील घरफोडीप्रकरणी जळकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय करण्यात आले. ७ फेब्रुवारी रोजी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून पिवळसर रंगाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आठ दिवसांपूर्वी धामनगाव येथे रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर जळकोट पोलिस स्टेशनच्या अभिलेखांची पडताळणी केली असता, सदर गुन्हा याच प्रकरणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पकडलेल्या  आरोपींकडून सोन्याचे दागिने म्हणजेच मंगळसूत्राचे १३८ मणी व वाटी यांचे असलेले एकूण वजन १९.५ ग्रॅम अर्थात अंदाजे ६० हजार रुपये व रोख २० हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हाचा एकूण तपास करताना बाकी मुद्देमाल ही जप्त करण्यात आला.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

या गुन्हामध्ये पोलिसांकडून अतिक आजम सय्यदला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोउपनि प्रमोद देशमुख, अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, प्रदीप स्वामी, श्रीनिवास जांभळे, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, सुहास जाधव, पो. राजेश कांचे, सायबर सेलचे शैलेश सुडे, अंजली गायकवाड, हरी पतंगे यांनी केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Local crime branch action in dhamangaon theft case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
1

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका
2

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?
3

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम
4

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

Feb 09, 2026 | 07:09 PM
Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Feb 09, 2026 | 07:01 PM
‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Feb 09, 2026 | 06:55 PM
SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Feb 09, 2026 | 06:54 PM
Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Feb 09, 2026 | 06:53 PM
Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Feb 09, 2026 | 06:52 PM
Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

Feb 09, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.