• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Latur Zp Election Amit Deshmukh Attacks Bjpncp Strategy

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 06:30 PM
Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर जिल्हा परिषद निवडणूकीची रंगली सभा 
  • सत्ताधारी भाजपावर सोडले टीकास्त्र
  • मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल- आ. देशमुख 
 
Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व त्यांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्या आणि नंतर शासकीय योजना हडप करणाऱ्या मंडळींना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागलगाव येथे नळगीर व निडेबन जिल्हा परिषद गट तसेच नागलगाव व शिरोळ पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी उमेदवार रुपाली गायकवाड, विलास गताटे, शिल्पा केवडे, रणजित पाटील, मनीषा कोयले, श्रीकृष्ण आडे उपस्थित होते.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

आ. देशमुख यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर टीका करत उदगीरमध्ये मटका, गुटखा विक्री आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. या माध्यमातून हप्ता वसुली सुरू असून त्यामुळे लातूरच्या सुसंस्कृत परंपरेला गालबोट लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या आश्वासनांवर स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला नाही तसेच उदगीरमध्ये नवीन उद्योग उभे राहिले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसची सत्ता आल्यास जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम राबवून प्रशासन गावागावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवेल, असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

शेतकरी हिताचा मुद्दा मांडताना राज्यात उसाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक भाव देणाऱ्या ५६ साखर कारखान्यांपैकी सहा कारखाने मांजरा परिवारातील आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शून्य टक्के व्याजदराने मदत केली आहे. विरोधकांप्रमाणे पैसे वाटून मते विकत घेण्याऐवजी आम्ही कामावर मत मागतो. ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप करत ही योजना जनतेच्या कराच्या पैशातून राबवली जाते, त्यामुळे सत्ता बदलली तरी योजना बंद होणार नाही, असे आ. देशमुख यांनी सांगितले

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Latur zp election amit deshmukh attacks bjpncp strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • BJP
  • Congress
  • Latur
  • Latur Politics
  • rashtravadi congress
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल
1

PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

“विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला
2

“विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर
3

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका
4

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Feb 05, 2026 | 08:15 PM
MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

Feb 05, 2026 | 08:13 PM
चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

Feb 05, 2026 | 08:09 PM
‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

Feb 05, 2026 | 08:06 PM
अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

Feb 05, 2026 | 07:48 PM
हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

Feb 05, 2026 | 07:43 PM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.